एकनाथ खडसेंना १३७ कोटी रुपये दंडाची नोटीस का पाठवली? उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘खडसे यांनी काही तरी केलेले…’ अवैध उत्खननप्रकरणी एकनाथ खडसे यांना देण्यात आलेल्या १३७ कोटी रुपयांच्या दंडाच्या नोटिशीत कोणतेही राजकारण नाही, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत… By गणेश यादवOctober 20, 2023 11:39 IST
खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 02:20 IST
एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 16:39 IST
“भाजपानं राष्ट्रवादीत आल्यापासून छळलं, पण…”, एकनाथ खडसेंचा पुष्पास्टाईल इशारा भाजपच्या ध्येय- धोरणामध्ये चूक असेल ती निदर्शनास आणून देणार. त्यांनी कितीही छळलं तरी मी मांडणार, नाथाभाऊ झुकणे वाला नहीं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2023 18:10 IST
“उदयनराजेंनी आधी निवृत्त व्हावं”, ‘त्या’ विधानावर एकनाथ खडसेंची खोचक प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाला एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे. By रविंद्र मानेUpdated: October 15, 2023 11:39 IST
खडसे यांना नियमित जामीन; अटकेविना नियमित जामीन मिळणारे खडसे हे एकमेव माजी मंत्री खडसे यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले होते. By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 02:24 IST
भाजप प्रवेशासाठी एकनाथ खडसे यांचा खटाटोप; गिरीश महाजन यांचा दावा खडसे हे कोणाशीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत. शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचे ते सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, असे महाजन… By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 17:29 IST
“पवारांची साथ सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांच्या ऑफर्स, भाजपाकडून तर…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंच्या या गौप्यस्फोटाबाबत काय म्हणाले अजित पवार? By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2023 14:08 IST
“अजित पवारांमध्ये डावललं जात असल्याची भावना”, खडसेंच्या विधानाला महाजन प्रत्युत्तर देत म्हणाले… “आमच्याकडं येण्यासाठी फार हात पाय जोडू नका,” असा सल्लाही महाजनांनी खडसेंना दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 24, 2023 18:13 IST
“अर्थखातं टिकेल की नाही, हे सांगता येत नाही”; अजित पवारांच्या विधानावर खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना डावललं जात…” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार या दौऱ्यास गैरहजर राहिले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 24, 2023 09:47 IST
“पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून…”, एकनाथ खडसे यांचं विधान; फडणवीसांवरही टीका “राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे, पण…”, असेही खडसेंनी फडणवीसांना सुनावलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 16, 2023 15:54 IST
“देवेंद्र फडणवीस माझ्यामुळेच मुख्यमंत्री”, नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्यांची सुडाची वृत्ती…” फडणवीसांची सुडाची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोभनीय आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 16, 2023 12:17 IST
British F-35 Video : केरळमध्ये अडकून पडलेलं ब्रिटिश F-35 जेट अखेर २२ दिवसांनी विमानतळावरून हलवलं; समोर आला VIDEO
IND vs ENG: ऐतिहासिक! भारताचा ५८ वर्षांत बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला विजय; नवख्या टीम इंडियाचा विक्रम
IND vs ENG: “कसं काय आऊट?” स्टोक्सला विकेट पाहून बसला आश्चर्याचा धक्का, वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ चेंडूवर असा झाला बाद; VIDEO एकदा पाहाच
IND vs ENG: “मी जेव्हा चेंडू पकडत होतो तुझा चेहरा…”, आकाशदीपने कर्करोगाने झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित केला विजय; सामन्यानंतर झाला भावुक
9 ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
Love Jihad Funding Case : हिंदू मुलींना फसवण्यासाठी दोघांना दिले पैसे; काँग्रेस नेत्याविरोधात NSA अंतर्गत गुन्हा दाखल
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ फेम मानसी कुलकर्णी १० वर्षे टेलिव्हिजनपासून का दूर होती? म्हणाली, “माझ्या खासगी आयुष्यात…”