“मुंबई मेट्रोचा श्रेयवाद घाला चुलीत, आम्हाला…”, फडणवीसांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादावरून केलेल्या टीकेनंतर त्यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2022 18:28 IST
ताशी १३७ किमी वेगाने समृद्धी महामार्गावरुन गाडी चावलणाऱ्या शिंदेंना कोकणवासीयांचं चॅलेंज; म्हणाले, “साहेब, एवढी हिंमत…” एकनाथ शिंदेंनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला असून दोन गोष्टींबद्दल अनेकांनी आक्षेप घेतल्याचं पहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2022 18:02 IST
VIDEO: “माझ्या पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 11:53 IST
“अनेक लोकांनी मी खासदार झाल्यावर टीका केली, पण…”, उपोषण सोडल्यानंतर संभाजीराजेंचं प्रत्युत्तर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर खासदारकी स्विकारली म्हणून टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 28, 2022 20:22 IST
खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारकडून ‘या’ १५ मागण्या मान्य, एकनाथ शिंदे म्हणाले… खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 20:05 IST
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्याचा कायापालट – शिंदे शाश्वत विकास हेच आपले स्वप्न आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2022 00:36 IST
डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी एकनाथ शिंदे, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप डोंबिवलीतील ३४ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे रद्द करण्याचा एमएमआरडीएच्या निर्णयावरुन चव्हाण यांनी नगर विकास मंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 18:13 IST
१४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 16:13 IST
दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वाहनाला नवसंजीवनी ऑगस्ट २००१ मध्ये ठाण्यातील वंदना टॉकीज येथे एसटीने त्यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत त्यांचे निधन झाले By लोकसत्ता टीमUpdated: January 27, 2023 12:53 IST
प्रजासत्ताक दिनी सिडकोकडून ५७३० घरांची लॉटरी जाहीर, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 14:07 IST
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या सर्व घरांचा मालमत्ता कर माफ उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 16:24 IST
“एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 17:15 IST
पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
Asia Cup 2025: इंग्लंडला नामोहरम करणारा शुबमन गिल टी-२० संघातून बाहेर? Asia Cup साठी संघ व्यवस्थापन घेणार मोठा निर्णय!
सुरूवातीपासून असा सस्पेन्स की शेवटपर्यंत नजर हटणार नाही, २ तास ११ मिनिटांच्या सिनेमाचा चक्रावणारा क्लायमॅक्स
Blood Group Personality: तुमचा ब्लड ग्रुप कोणता? ब्लड ग्रुप सांगतो तुमचा स्वभाव; ओळखा कसा आहे व्यक्तीचा स्वभाव