scorecardresearch

manoj-jarange-patil-eknath-shinde
“मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो की, तुम्ही नेट बंद करून…”; मनोज जरांगेंचं वक्तव्य, म्हणाले…

प्रशासनाकडून काही ठिकाणी इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे.

sanjay raut cm eknath shinde (2)
“मुख्यमंत्र्यांना ही बैठक बोलावण्याचा अधिकारच नाहीये”, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “सहा खासदार, १६ आमदार असलेल्या पक्षाला…!”

संजय राऊत म्हणतात, “जरांगे पाटलांनी सांगितलंय की राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे. खरंतर एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच…!”

Sharad pawar and eknath shinde
Maharashtra News : सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पक्षाच्या वतीने…”

Maratha Reservation Updates : मराठा आंदोलन, राजकीय घडामोडी, राज्याचे हवामान, क्राईम बातम्यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा

Eknath Shinde Uddhav Thackeray Sharad Pawar
“एकनाथ शिंदेंनी बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरेंना बोलावलं, आता…”; शंभुराज देसाईंचं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

मंत्री शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बैठकीला…

Manoj Jarange Violence Shambhuraj Desai
“आमदारांची घरं जाळली, त्यांची मुलं भेदरून घरात बसली, आम्ही…”; शंभुराज देसाईंची हिंसाचारावर प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आंदोलनाला गालबोट लागेल असं वर्तन करू नये, असं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री शंभुराज देसाई…

police security increase at cm eknath shinde residences
ठाणे: मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सतर्क

ठाण्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे.

Chief Minister Eknath Shinde alleges that Uddhav Thackeray is the killer of Maratha reservation
मराठा आरक्षणाचे उद्धव ठाकरेच मारेकरी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच काळात मराठा आरक्षण रद्द झाले, त्यांना मराठा आरक्षण टिकविता आले नाही.

Anvyarth The Thackeray group alleges that the Assembly Speaker is adopting a time consuming policy to decide on disqualification petitions
अन्वयार्थ: वेळकाढूपणाला लगाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

Manoj Jarange Fadnavis Ajit pawar
“त्या उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय”, इंटरनेट बंदीवरून मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, “आमच्या अंगावर…” प्रीमियम स्टोरी

आंदोलनाच्या नावाखाली जाळपोळ करणारे लोक आमचे सहकारी नाहीत, हे इतर कोणीतरी करतंय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

Maharashtra drought
महाराष्ट्रावर मोठं संकट, ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Manoj Jarange Eknath Shinde Violence
मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आंदोलनाला गालबोट…”

राज्यात अनेक ठिकाणी जमाव हिंसक होऊन जाळपोळ करत असल्याचं समोर येत आहे. या जाळपोळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

Supriya Sule vs Shinde Fadnavis
“सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही”, ‘त्या’ आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा टोला

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला…

संबंधित बातम्या