scorecardresearch

BHAGAT SINGH KOSHYARI
डिस्चार्ज मिळताच भगतसिंह कोश्यारी अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे दिले आदेश

शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे…

MP-Balu-Dhanorkar-Congress
…तर शिवसेनेचे ५० टक्के आमदार स्वगृही परततील – खासदार धानोरकराचं विधान!

“ …आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, मात्र भाजपाला रोखण्यासाठी हे आवश्यक आहे.” असंही म्हणाले आहेत.

dombivali shivsena
डोंबिवली ग्रामीण २७ गावांमधील शिवसेनेचा उध्दव ठाकरे यांना पाठिंबा ; ग्रामीण शिवसेना शाखेसमोर जल्लोष

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर गेल्या पाच दिवसांपासून गुपचिळी धरून बसलेल्या डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांनी उघड भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.

Vidarbha Shivsena
पक्षांतर करणाऱ्यांना पराभूत करण्याची परंपरा विदर्भातही, शिंदेंसोबत गेलेल्या पाच आमदारांच्या राजकीय भवितव्याबाबत चिंता

शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या आमदारांना पुढच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आहे.

Aaditya Thackeray Eknath Shinde
“एक मित्र म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा, मी म्हटलं…”; आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर आक्रमक फटकेबाजी

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sanjay Raut strongly criticizes ShivSena rebel MLAs
“नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेचं”; संजय राऊतांचे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र

प्रकाश सुर्वेंना परत भाजी विकायला पाठवूया, असेही संजय राऊत म्हणाले

बंडखोर शिंदे गटाकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी लक्ष्य, नियोजनबद्ध प्रचार मोहीम

बंडखोरीचे समर्थन करत शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याची आणि त्याचवेळी राष्ट्रवादीला जनमानसात खलनायक ठरवण्याची नियोजनबद्ध प्रचार मोहीम एकनाथ शिंदेगटाने सुरू केली आहे.

shivsena rebel mla with eknath shinde
बंडखोर शिवसेना आमदारांना आता केंद्राची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, कार्यालय तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय!

काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बंडखोरांच्या प्रचाराची नेपथ्य रचना ठाण्यातून, एकनाथ शिंदे आणि समर्थकांची भूमिका मांडण्यासाठी यंत्रणा सक्रीय

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भूमिका राज्यभर पसरवण्यासाठी एक नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबवली जात आहे.

Eknath-Shinde-31
“भावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे”, समर्थकांची बॅनरबाजीला सुरुवात; बीडमधील ‘त्या’ बॅनरची चर्चा!

एकनाथ शिंदेंसोबत असणारा बंडखोर आमदारांचा गट भाजपाला पाठिंबा देऊन राज्यात सत्ताबदल करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

sharad pawar Eknath Shinde
राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र, काँग्रेस नेते आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर चर्चा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकासआघाडीचं स्थैर्य धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या घटकपक्षांकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत.

संबंधित बातम्या