NZ vs ENG 2nd Test: केन विल्यमसनने रॉस टेलरला मागे टाकत रचला इतिहास; शतक झळकावत न्यूझीलंडचा सावरला डाव NZ vs ENG 2nd Test Updates: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात केन विल्यमसनने कारकिर्दीतील… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 27, 2023 13:34 IST
ENG vs NZ: टीम साऊथीने मोडला एमएस धोनीचा विक्रम; ‘हा’ कारनामा करत मॅथ्यू हेडन आणि फ्लिंटॉफची केली बरोबरी ENG vs NZ 2nd Test: न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊथीने फलंदाज म्हणून कसोटी सामन्यात एक विक्रम केला. ज्यामध्ये, त्याने एमएस धोनीसारख्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 26, 2023 12:43 IST
Sarah Taylor: ‘होय, मी लेस्बियन आहे…’, विराट कोहलीला प्रपोज करणारी महिला क्रिकेटर ट्रोलर्सवर भडकली Sarah Taylor Social Media Post: इंग्लंडची माजी यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने तिची जोडीदार डायना गर्भवती असल्याचे एका पोस्टद्वारे सांगितले होते.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: February 25, 2023 17:59 IST
ENG vs NZ 2nd Test: जेम्स अँडरसनने रचला मोठा विक्रम; मुथय्या मुरलीधरनला मागे टाकत केला ‘हा’ कारनामा James Anderson’s Record: वेलिंग्टन येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 25, 2023 13:36 IST
Harry Brook ने मोडला Vinod Kambli चा विक्रम; १४५ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज ENG vs NZ 2nd Test: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्य डावात ८ बाद ४३५ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला आहे.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 25, 2023 09:45 IST
न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिका : ब्रूकचे झंझावाती शतक, रूटची मोलाची साथ; इंग्लंड दिवसअखेर ३ बाद ३१५ ब्रूक-रूट जोडीने चौथ्या गडय़ासाठी २९४ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2023 03:02 IST
Sarah Taylor: सारा टेलरची पार्टनर होणार आई; इंग्लंडच्या माजी खेळाडूने आपल्या नात्याचा केला खुलासा Sarah Taylor Social Media Post: इंग्लंडची माजी यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने तिची जोडीदार डायना गर्भवती असल्याचे एका पोस्टद्वारे सांगितले आहे.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 22, 2023 16:53 IST
‘कोहिनूर पाकिस्तानला द्या’ म्हणताच भडकली ब्रिटनची पत्रकार भडकली, सडेतोड उत्तर देत म्हणाली, “भारताला…” या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरुन असंख्य भारतीयांनी त्या महिला पत्रकाराचे कौतुक केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2023 13:48 IST
ENG vs NZ Test Series: ‘हे Bazball किंवा Benball नाही’, बेन स्टोक्सने सांगितले इंग्लंडचा संघ कोणते क्रिकेट खेळतोय England vs New Zealand: इंग्लंडचा संघ कोणते क्रिकेट खेळत आहे, हे बेन स्टोक्सने सांगितले आहे. तो बॅझबॉल किंवा बेनबॉल नाही… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 20, 2023 16:11 IST
INDW vs ENGW T20 T20 WC: रेणुका ठाकूरचे पंचक! धारदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियासमोर ठेवले १५२ धावांचे आव्हान IndiaW vs EnglandW T20 World Cup: महिलांच्या टी२० विश्वचषकातील भारत-इंग्लंड यांच्यात सामना होत असून इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना भारतासमोर १५२… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: February 18, 2023 20:32 IST
Viral : टक्कल असल्याने नोकरीवरून काढलं, पण ७० लाख जिंकले भावानं, त्या कर्मचाऱ्याची व्हायरल स्टोरी एकदा वाचाच माझ्याबद्दल कंपनीत ज्या प्रकारे तक्रार दाखल करण्यात आली, ते पाहून मी खूप दु:खी झालो, तो कर्मचारी म्हणाला…. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कFebruary 12, 2023 17:12 IST
Saqib Mahmood Post: ‘जिहादी’ म्हटल्यावर संतापला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज; ट्रोलरला म्हणाला…, फोटो होतोय व्हायरल Saqib Mahmood Post: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदचे अनेक महिन्यांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो इंग्लंड संघातून बाहेर पडला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 5, 2023 13:11 IST
Ramdas Kadam : ‘माझ्या पत्नीने जाळून घेतलं नव्हतं, तर…’, अनिल परबांच्या आरोपांना कदमांचं प्रत्युत्तर; कोर्टात खेचण्याचा दिला इशारा
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
Rohit Sharma: “त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी…” रोहितला वनडेच्या कर्णधापदावरून हटवण्याचा निर्णय का घेतला? आगरकरांचं मोठं वक्तव्य
IND vs AUS: रोहित शर्माच्या जागी शुबमन गिल वनडे संघाचा कर्णधार, BCCIचा मोठा निर्णय; ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळास ‘दिबां’चेच नाव; पंतप्रधान सकारात्मक – मुख्यमंत्री