फिफा विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडू पेले रुग्णालयात दाखल; ब्राझीलचा स्टार कॅन्सरशी देत आहे झुंज ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची मुलगी नॅसिमेंटोने त्यांच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 1, 2022 08:58 IST
Fifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव काझरीने ५८व्या मिनिटाला लायडुनीच्या पासवर २५ यार्डावरून जोरदार फटका मारत फ्रान्सचा गोलरक्षक मन्डाडाला चकवले. By लोकसत्ता टीमDecember 1, 2022 04:49 IST
Fifa World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा डेन्मार्कला धक्का; विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला. By लोकसत्ता टीमDecember 1, 2022 04:38 IST
Fifa World Cup 2022 : पुलिसिकच्या गोलमुळे अमेरिकेची आगेकूच या विजयासह अमेरिकेने ब-गटातून दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. By लोकसत्ता टीमDecember 1, 2022 04:25 IST
विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय? या विषाणूचा संसर्ग झालेल्यांमधील मृत्यूदर हा ३५ टक्के इतका असून या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: November 30, 2022 17:17 IST
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटचे साखळी सामने एकाच वेळी का खेळवतात? काय होता १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’? फिफाला नियम बदल करावा लागला तो सामना ‘डिसग्रेस ऑफ गिजाँ’ अर्थात गिजाँमधला लाजिरवाणा सामना म्हणून इतिहासात नोंदवला By लोकसत्ता टीमUpdated: November 30, 2022 12:29 IST
Fifa World Cup 2022: कतारच्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; विश्वचषकाच्या तयारीत ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ कतारच्या एका अधिकाऱ्याने उघड केले आहे की, संपूर्ण तयारी दरम्यान ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू झाला आहे. याचा एक व्हिडिओही… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 11:06 IST
विश्लेषण: कतार ठरले ९२ वर्षांतील सर्वांत सुमार विश्वचषक यजमान! कशी होती आजवरच्या यजमानांची मैदानावरील कामगिरी? विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात अन्य कोणताही यजमान देश इतक्या लवकर स्पर्धेबाहेर गेला नव्हता By अन्वय सावंतNovember 30, 2022 10:02 IST
FIFA WC 2022: इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा गाठली बाद फेरी, अमेरिकेने आठ वर्षांनंतर राऊंड १६ मध्ये केला प्रवेश फिफा विश्वचषक २०२२ मध्ये राऊंड-१६ मधील संघांचे चित्र स्पष्ट होत आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यांनंतर अमेरिका आणि इंग्लंड हे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 30, 2022 08:50 IST
Fifa World Cup 2022 : मेसी विरुद्ध लेवांडोवस्की!;आज अर्जेटिना-पोलंड आमनेसामने; उपउपांत्यपूर्व फेरीचे लक्ष्य पोलंडला पहिल्या साखळी सामन्यात मेक्सिकोविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते By लोकसत्ता टीमNovember 30, 2022 05:58 IST
fifa world cup 2022 : कुलिबालीच्या गोलमुळे इक्वेडोरवर मात सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी इक्वेडोरवर दडपण निर्माण केले. By लोकसत्ता टीमNovember 30, 2022 05:44 IST
fifa world cup 2022 : नेदरलँड्स, सेनेगलची आगेकूच नेदरलँड्सने तीन सामन्यांत सात गुणांसह अ-गटात अग्रस्थान पटकावत बाद फेरीचा टप्पा गाठला. By लोकसत्ता टीमNovember 30, 2022 05:35 IST
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ
पाकिस्तान शाहीन्सचा भारत अ संघावर मोठा विजय, ४१ चेंडू शिल्लक ठेवत टीम इंडियाला हरवलं; सेमीफायनलमध्ये मारली धडक
Ambadas Danve : ‘स्वाभिमान गहाण टाकणं म्हणजे काय ते पाहा…’; अंबादास दानवेंनी शेअर केला मंत्री शिरसाटांचा ‘तो’ व्हिडीओ
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
“मुलांना कष्ट करावं लागू नये म्हणून तो लढत असतो” डिलिव्हरी दरम्यान अभ्यास घेणाऱ्या बापाची धडपड बघा; VIDEO पाहून डोळ्यातून येईल पाणी
Praful Patel : बिहारमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आमच्या पक्षश्रेष्ठींकडून…”
लोणावळ्यात स्थानिक कॅब चालकांची गुंडगिरी! बाहेरच्या चालकाला बेदम मारहाण, गाडी फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल…