Telangana Blast: केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू; अनेक कामगार होरपळले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती Telangana Blast News: तेलंगणामधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2025 16:08 IST
नाटे बाजार पेठेत अग्नी तांडव ; सात दुकाने जळून लाखोंची हानी राजापूर तालुक्यात नाटे बाजारपेठेतील राजेश पावसकर यांच्या इमारतीला मध्यरात्री आग लागून सात दुकाने जळून खाक झाली आहेत. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 19:19 IST
गोखीवरे फादरवाडी येथे भंगार गोदामाला भीषण आग वसई पूर्वेच्या गोखीवरे फादर वाडी येथील एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास… By लोकसत्ता टीमJune 26, 2025 16:57 IST
सांताक्रूझमधील ‘विंडसर’ इमारतीत आग या दुर्घटनेत जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास… By लोकसत्ता टीमJune 25, 2025 13:02 IST
मुंबई : गोरेगावच्या चित्रनगरीत आग आज पहाटे गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हाथी गेटजवळील अन्नपूर्णा सेटवर आग लागल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2025 09:50 IST
बोईसर : लोकवस्तीजवळ ज्वलनशील साहीत्य भरलेल्या वाहनांची बेकायदा पार्कींग; ट्रकला लागलेल्या आगीमुळे नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ज्वलनशील साहीत्यांने भरलेली वाहने बेकायदेशीरपणे पार्कींग करण्यात येत असल्यामुळे दुर्घटना घडून नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता टीमJune 19, 2025 09:49 IST
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग, ‘आरपीएफ’च्या दक्षतेमुळे दुर्घटना टळली दौंडहून पुण्याकडे जाणाऱ्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डेमू) गाडीच्या एका डब्यात सोमवारी सकाळी यवत रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्याचा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमJune 17, 2025 08:00 IST
दौंड पुणे डेमूच्या डब्यात आग; आरपीएफच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दौंडहून येणारी ही गाडी सकाळी ७.५२ वाजता येवत स्थानकावर थांबली होती. By लोकसत्ता टीमUpdated: June 16, 2025 14:56 IST
विमान कोसळून इमारतीला आग लागताच चिमुकलीला उंचावरून खाली टाकले… कर्तव्यावरील डॉक्टर आईच्या… अकोट येथील दाऊलाल भंडारी यांची नात व डॉ. चंचल भंडारी यांची अडीच वर्षांची चिमुकली परिसरातील एका इमारतीत अडकली होती. By लोकसत्ता टीमJune 14, 2025 17:51 IST
चायनीज खाद्यपदार्थाच्या टेम्पोत सिलिंडर स्फोट, सुरक्षा नियमांचे उल्लंघन ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे-बेलापूर रस्त्यावर एका टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट झाला. यात जीवित हानी झाली नाही. By लोकसत्ता टीमJune 12, 2025 12:00 IST
अंबरनाथ येथील दुचाकी शोरूमला भीषण आग; ५० हून अधिक वाहने जळून खाक दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान, घटनेत कोणतीही जिवितहानी नाही. By लोकसत्ता टीमJune 11, 2025 17:18 IST
पुणे : नऱ्हेमध्ये सोसायटीतील सात दुचाकी पेटविल्या दुचाकी जाळण्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. By लोकसत्ता टीमJune 11, 2025 09:48 IST
“शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली होती, विधात्याचे नाव घेतलं तर भाजपाच्या पोटात..”; काँग्रेसची जोरदार टीका
तब्बल ८०० वर्षानंतर दिवाळीत ५ ‘महाराजयोग’ निर्माण होणार, ‘या’ चार राशी रातोरात होणार धनवान; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठाही कमावणार
सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार
आली दिवाळी आली दिवाळी..दिवाळीनिमित्त मित्र-परिवार प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
VIDEO: तुमच्याही चेहऱ्यावर सारखे पिंपल्स येतात? मग लावा आजीने सांगितलेला ‘हा’ घरगुती फेसपॅक; लगेच दिसेल फरक