scorecardresearch

sada saravankar
प्रभादेवी गोळीबारप्रकरणी सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त ; दादर पोलिसांत गुन्हा दाखल

प्रभादेवी येथे १० सप्टेंबर रोजी झालेल्या वादात सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा शिवसेनेचे नेते सुनील शिंदे यांनी केला होता.

case registered against MLA Sada Saravankar in Allegation firing Dadar police station in mumbai
दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा आरोप ; आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते.

Police are investigating Who shoot the youth working in field in nagpur news
मोटारीवर गोळीबार करुन साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणारे जेरबंद ; इंदापूर परिसरातील घटना

नांदेड, सोलापूर, लातूर परिसरातील व्यापाऱ्यांनी दिलेली रोकड घेऊन सोलापूर रस्त्याने ते मुंबईकडे निघाले होते.

firing
दहीहंडी उत्सवात गोळीबार; वडगाव भागातील घटनेने खळबळ

दहीहंडीच्या उत्सवात नाचत असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर शस्त्राने वार केले, तर एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार करून…

Indiana, US Mall,
अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, तिघांचा मृत्यू, नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला केलं ठार

शस्त्र बाळगणाऱ्या एका सामान्य नागरिकाने गोळी घालून हल्लेखोराला ठार केलं

denmark terror attack
डेन्मार्क: मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबारात तीन ठार; पोलीस तपासतायत दहशतवादी हल्ल्याची शक्यता

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये २२ वर्षीय तरुणानं अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Ukraine War: “माझ्या छातीतून गोळी…”; किव्हमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यानं सांगितली आपबीती

किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली.

Ukraine War: राजधानी किव्हमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

हा विद्यार्थी किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली.

कोल्हापूरमध्ये बेछूट गोळीबार करणाऱ्या माजी मंत्र्यांच्या नातवाला अटक; न्यायालयाची ३ दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्था व कौटुंबिक मालकी हक्कावरून बेछूट गोळीबार करणाऱ्या आरोपी मानसिंग विजय बोंद्रे याला शनिवारी (१५ जानेवारी) पोलिसांनी अटक…

संबंधित बातम्या