अकोला: माजी सैनिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू; जमिनीच्या वादातून घडले हत्याकांड घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 15:46 IST
का केली अतिक-अशरफ अहमदची हत्या? हल्लेखोरांनी पोलीस तपासात सांगितलं कारण; दोघा भावांचा करत होते पाठलाग! पत्रकांरांच्या वेषात येऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती एफआयआरमध्ये नोंदवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2023 15:41 IST
जळगाव : भुसावळच्या दोन तरुणांवर गोळीबार; तीन संशयितांना अटक हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश काळे (24, भुसावळ) जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला व पोटाला गोळी लागल्याची… By लोकसत्ता टीमApril 15, 2023 12:23 IST
विश्लेषण : अमेरिकेत पुन्हा गोळीबार, ४ मुलांचा मृत्यू; बंदूकवापरावरील नियंत्रणासाठी सरकारने आतापर्यंत काय उपाययोजना केल्या? नॅशविले या भागातील एका शाळेवर ऑड्रे हेल नावाच्या ट्रान्सजेंडरने गोळीबार केला. By प्रज्वल ढगेMarch 29, 2023 18:25 IST
पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार सुप्रिया मंगेश पाटील असे गोळीबारीत जखमी झालेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमMarch 29, 2023 12:12 IST
California Shooting: कॅलिफोर्नियातील शीख मंदिरासमोर गोळीबार; दोन व्यक्तींची प्रकृती गंभीर California Gurdwara Firing: कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामॅन्टोमध्ये शीख मंदिरासमोर गोळीबार! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2023 11:12 IST
नाशिक : जुन्या वादातून युवकावर गोळीबार, कोयत्याने हल्ला; घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत कार्बन नाका परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ ही घटना घडली. By लोकसत्ता टीमMarch 19, 2023 22:10 IST
नवी मुंबई : उरणच्या द्रोणागिरी डोंगराला वणवा; आग विझविण्याचे प्रयत्न सुरू उरणमधील द्रोणागिरी हा महत्त्वाचा डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2023 21:08 IST
नागपूर – पोलीस शिपाई रायफल उभी ठेवून स्वच्छ करीत होता, अचानक… उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्यात रायफल स्वच्छ करताना अचानक त्यातून गुरुवारी मध्यरात्री गोळी सुटली. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 10:01 IST
७० वाहने, ३ बंदूका अन् शनि शिंगणापूरला १ कोटी रुपयांचं दान; गोळीबारात मृत्यू झालेले नाबा किशोर दास कोण होते? ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2023 18:56 IST
ओडिशात मंत्र्याची पोलिसाकडून हत्या; घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश नबकिशोर दास हे झारसुगुडा जिल्ह्यात दौऱ्यावर असताना रविवारी सकाळी पोलीस अधिकारी गोपाल दास याने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. By पीटीआयUpdated: January 30, 2023 08:39 IST
Naba Das Passed Away : ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचे उपचारादरम्यान निधन, पोलीस कर्मचाऱ्याने केला होता गोळीबार Naba Das Shot Dead : ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2023 08:27 IST
India Iran Diplomacy : “फक्त तीन फोन कॉल”, इराणने अमेरिका रोखलं, भारताला दिली वाट; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाकडून भारताचे कौतुक
आजपासून जानेवारी २०२७ पर्यंत ‘या’ ३ राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! सूर्याचा गुरुच्या घरात प्रवेश, संपत्तीत वाढ तर कामात मिळेल मोठं यश
Weekly Numerology Horoscope : या तारखेला जन्मलेले लोक होणार मालामाल! बॉस देईल पदोन्नती, पैशांचा वाढणार ओघ
Zee Chitra Gaurav: ‘या’ चित्रपटाने मारली बाजी! अमृता सुभाष ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, लोकप्रिय जोडी आहे…; वाचा ३५ विजेत्यांची यादी
इंधनाचा पुरेसा साठा, तरीही चिंता! मंत्रीगटाच्या बैठकीत पेट्रोलियम मंत्रालयाची कबुली; व्यावसायिक एलपीजी विक्री पुन्हा सुरू