scorecardresearch

Food
विश्लेषण: कॅलरीज म्हणजे काय? आपल्याला एका दिवसाच्या अन्नात किती कॅलरीज आवश्यक आहेत, जाणून घ्या

शरीरात कॅलरीज वाढल्याने वजन वाढलं असं सांगितलं जातं. मग नेमक्या कॅलरीज वाढतात तरी कशा याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.

शाकाहारी लोकांनी अंडी आणि मांसाच्या जागी ‘या’ पदार्थांचा करावा आहारात समावेश; मिळतील सर्वाधिक प्रोटीन्स

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मांस, मासे, अंडी. पण शाकाहारी जेवणातही प्रथिनांचे अनेक स्रोत असतात.

अबब! ‘या’ रेस्तराँमध्ये सर्व्ह केले जातात जिवंत मासे; Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका रेस्तराँने ग्राहकाला फक्त जिवंत मासे खायला दिले आहेत.

विश्लेषण : झोमॅटोचं १० मिनिटांचं वचन; भरधाव ड्राइव्हिंग व सुरक्षेचं काय?

झोमॅटोने नुकतीच १० मिनिटात ग्राहकांची खाद्यपदार्थांची ऑर्डर त्यांच्या पत्त्यावर पोहच करण्याची घोषणा केलीय.

हाताने जेवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? वेदांमध्ये सांगितलं आहे महत्त्व

स्वतःच्या हाताने जेवण्याला खास महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्त्वे संतुलित राहतात.

सामान्य ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री; खाद्यतेल आणि पॅकेज प्रोडक्ट्सच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत.

non veg food
विश्लेषण : प्राणीज पदार्थांचा आहारातील अतिरेक; किती योग्य, किती घातक?

प्राणीज पदार्थ आणि त्यांवर प्रक्रिया करून तयार होणारे अन्नपदार्थ मानवाच्या आहारात पूर्वापार समाविष्ट आहेत.

Diabetes Diet
Diabetes Diet: मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात आवर्जून ‘या’ भाज्यांचा करा समावेश!

आजकाल सर्वजण सकस आहाराकडे वळले असले तरी, मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते.

बीडमध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू; आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड जिल्ह्यामध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

100-Year-Old Egg
१०० वर्षे जुनं अंडं कधी बघितलं आहे का? ब्लॉगरचा Video Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला १०० वर्षे जुनं अंडं खाताना दिसत आहे. व्हिडीओ १ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.

BLOG : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) जनहित विरोधी जीएम खाद्यान्न मसुदा

जनतेपर्यंत जीएम खाद्यान्नाचे वास्तव पोचणे आवश्यक आहे. जागृत नागरिकांनी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोचवून जनजागृती करणे, शहरी, सुशिक्षित नागरिकांनी, ग्राहकांनी…

संबंधित बातम्या