श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण…
गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि…
राजघराण्याच्या देवघरात पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजघराण्याचे सदस्य आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते.