scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ganesh miravnuk
मुंबई : घरगुती गणपतींचे विसर्जन दादर, माहीम चौपाटीवर अधिक; गणेशभक्तांची विसर्जनासाठी गर्दी कायम

लालबाग, गिरगांव परिसरात सकाळपासून गणपती विसर्जनाचा सुरू झालेला जल्लोष आणि गिरगाव चौपाटीवर असलेली गर्दी पाहता तुलनेने दादर, माहीम परिसरात मात्र…

Chhagan Bhujbal said battle of obc reservation has not end Also thanks to devendra fadnavis
“पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू”, भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, “बारामतीच्या नादाला…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामतीच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

10 Photos
PHOTOS: पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरु असतानाच आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आले आमने-सामने अन् त्यानंतर…

विसर्जन मिरवणुकीत आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची अनोखी युती

ganpati visarjan 2022 lalbaughcha raja mumbaicha raja
18 Photos
Photos : ‘बाप्पा चालले गावाला…’, गुलालाची उधळण अन् ढोल-ताशाचा गजर, मोरयाच्या जयघोषात लालबागनगरी दुमदुमली

Mumbai Ganpati Visarjan 2022 : मुंबईतील लालबाग-परळमध्ये गणरायाला निरोप देऊन त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.

app-exclusive फक्त अ‍ॅपवर
lalbaghcha raja
मुंबई : गणेश गजराने मुंबई दुमदुमली

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.

Ok tshirt
चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ टी-शर्ट ठरतेय लक्षवेधी प्रीमियम स्टोरी

राज्यातील सत्तांतरानंतर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा राजकीय वर्तुळासोबतच समाजात व समाज माध्यमांत चर्चेत आहे.

ganesh immersion
मुंबई : गणेश विसर्जनातील बॅरिगेट्सचे अडथळे दूर ; महत्त्वाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स एमएमआरडीएने हटविले

मुंबईत सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पाचे, त्यातही मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी मुंबईतील अनेक रस्ते बॅरिगेट्स लावून बंद…

nagpur cha raja 1
वाजत गाजत ‘नागपूरच्या राजा’ला निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात दहा दिवसांच्या मुक्कामानंतर नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीला…

Aditya Thackeray Chandrakant Patil
आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत आले, चंद्रकांत पाटील म्हणाले “दर्शन घेऊन ये”, मतभेद विसरुन दोन्ही नेते आले एकत्र

पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात गप्पा

ganesh-immersion
नवी मुंबई : बाप्पा निघाले गावाला….चैन पडेना आम्हाला…

नवी मुंबई शहरात १० दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार असून शहरात २७५ सार्वजनिक गणेश मंडळे व ३५८८४ घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना…

संबंधित बातम्या