scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

goldy-brar-Panjab Gangster
विश्लेषण : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करणारा कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार कोण आहे? प्रीमियम स्टोरी

कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून हे हायप्रोफाईल हत्याकांड करणारा गोल्डी ब्रार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.…

arrest-1-55
याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण! विरोधी गँगला डिवचायला गेले आणि आख्खी रावण गँग…!

विरोधी टोळीला डिवचण्यासाठी आपल्याच टोळीच्या मयत म्होरक्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या नादात रावण टोळीचे गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेत.

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड पोलीस चकमकीत ठार

कबीर चौरा मठ परिसरातील शासकीय रुग्णालयाच्या संकुलात विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चकमकीत एक कुख्यात गुंड ठार झाला

फरारी गुंड काळसेकरला पकडले

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात गुंड साहील काळसेकर याला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

संबंधित बातम्या