scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

social worker sanjeev sane`s last article
आत्मपरीक्षणातून स्त्री-पुरुष समानतेकडे… संजीव साने यांचा कदाचित अखेरचा लेख…

ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संवेदनशील वैचारिक लेखक संजीव साने यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे हे एका दिवाळी अंकात प्रकाशित झालेले लिखाण…

Gender inequality
दर्द होता है, वही मर्द होता है!

अगदी रंगांपासूनच हे अंतर अधोरेखित केलं जातं. गर्द हिरवा, गुलाबी, पिवळा, नारिंगी, अशा ‘बायकी’ रंगांपासून त्यांना आधीच लांब केलं जातं.…

Is socio-economic factors really affect the growth of adolescent girls? How?
खरेच का किशोरवयीन मुलींच्या वाढीवर आर्थिक-सामाजिक घटक परिणाम करतात ? कसे?

मुलींच्या पाळीसंदर्भातील जीवशास्त्रीय चक्र अलीकडे येत असल्याचे निरीक्षण अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. त्या संशोधन प्रकल्पातील सहभागी डॉक्टरांचे विवेचन-

gender awareness among boys and girl
तो, ती, ते… की आपण सगळे?

मुलामुलींनी एकत्र एकमेकांजवळ बसण्यावर या स्थानिकांचा आक्षेप होता… आपल्याकडे अजून तो आणि ती यांनाच समानतेसाठी संघर्ष करावा लागतो आहे!

धक्कादायक, भारताच्या मेट्रो शहरांमध्ये स्त्री-पुरुषांच्या लसीकरणात मोठं अंतर, मुंबईची कामगिरी सर्वात वाईट, वाचा सविस्तर…

एकूण भारताचा विचार केला तर लसीकरणात अधिक स्त्रियांनी लस घेतलीय. मात्र, भारतातील प्रमुख मेट्रो शहरांचा विचार केल्यास निराशाजनक चित्र आहे.

लोकसत्ता विश्लेषण: मुलींच्या लग्नाचं किमान वय वाढवण्याचा कायदा काय? मुख्य कारणं कोणती? वाचा सविस्तर…

लग्नाच्या किमान वयाचा कायदा काय, हा कायदा करण्यामागची कारणं काय आणि आता ही नवी दुरुस्ती करण्यामागील हेतू काय अशा सर्व…

12 Photos
Photos : सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच न्यायाधीश म्हणून समलैंगिक वकिलाची शिफारस, कोण आहेत सौरभ कृपाल?

देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका समलैंगिक व्यक्तीची उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी शिफारस केलीय. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात कोण…

संबंधित बातम्या