scorecardresearch

सोन्याच्या किमती

भारतामध्ये फार पूर्वीपासून दागिन्याचा वापर केला जात आहे. त्यातही सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असल्याचेही सर्वांनी अनुभवले आहे. २४ कॅरेट सोनं शुद्ध आहे असे समजले जाते. परंतु त्याची घनता कमी असल्याने ते तुलनेने कमकुवत असते.

२२ ते १८ कॅरेट प्रमाण असलेल्या सोन्यापासूनस दागिन्यांची निर्मिती केली जाते. देशातील दैनंदिन सोन्याचे दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन किंवा IBJA या संस्थेद्वारे ठरवण्यात येतात.

शेअर मार्केटमध्ये दररोज किंमत (Gold Price) वर-खाली होत असते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
Read More
Gold Silver Rate Today
Gold-Silver Price: सोन्याने बदलली चाल, किमतींमध्ये मोठे बदल; १० ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या…

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold silver price
Gold-Silver Price: सकाळ होताच सोन्याच्या दरात मोठा फेरबदल, अचानक पालटले दर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold-Silver Price Today
Gold-Silver Price: सोने खरेदीकडे ग्राहकांनी फिरविली पाठ? सराफा बाजारात उडाली खळबळ, १० ग्रॅम सोन्याची किंमत पाहून धक्काच बसेल

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांचे धाबे दणाणले! सोन्याच्या दरात अशी उसळी कधीच पाहिली नसेल, १० ग्रॅम सोन्याची किंमत वाचून बसेल धक्का

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Rate Today
Gold-Silver Price: सोनं-चांदी महागलं! आजच्या किमतींनी ग्राहकांची उडवली झोप, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत…

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold and silver hit new highs.
सोने चांदीचा पुन्हा उच्चांक… जळगावमध्ये आता नेमका किती दर ?

सध्या सोन्याच्या किमतीने घेतलेली मोठी उसळी ही अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात…

Gold-Silver Price
Gold-Silver Price: खरेदीदारांची चिंता वाढली! सोन्याच्या दरात झपाट्याने मोठी वाढ, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold price hits record 1.12 lakh per 10g in Delhi silver at all-time high 1.28 lakh per kg
सोन्याचा किमती रेकॉर्ड पातळीवर; तोळ्यामागे भावात एका दिवसांत ५,०८० रुपयांची तेजी

ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सराफा बाजारपेठेत शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला सोमवारी १ लाख ७ हजार…

Gold Silver Price Today
Gold-Silver Price: सकाळ होताच सराफा बाजारात उडाली खळबळ! सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या…

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Rate Today
Gold-Silver Price: बाजारात अचानक मोठी उलथापालथ, सोन्याची वेगवान घोडदौड सुरूच; १० ग्रॅमचे दर इतके वाढले की खरेदीदार चक्रावले

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ, बाजारात खळबळ, १० ग्रॅमचा दर वाचून बसेल धक्का

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

संबंधित बातम्या