“जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत, पण…”, गोपीचंद पडळकरांची जरांगे-पाटलांवर टीका गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जरांगे-पाटलांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. By अक्षय साबळेUpdated: November 25, 2023 17:12 IST
पिंपरी चिंचवड : भाजप नेते गोपीचंद पडळकर घोड्यावर स्वार; ‘लगाम’ मात्र आमदार महेश लांडगे यांच्या हातात आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठे भव्य देशी गोवंश पशुप्रदर्शन आणि अश्व पशुप्रदर्शन भरवण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 25, 2023 14:37 IST
“तेच माझंही मत”, छगन भुजबळांच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेला भाजपा नेत्याचं समर्थन भाजपाच्या नेत्याने छगन भुजबळांच्या भूमिकेवर सहमती दर्शवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 24, 2023 12:36 IST
गोपीचंद पडाळकर यांची विधानसभा आमदारकीची तयारी सुरू आटपाडी तालुक्याचे राजकारण माणगंगा साखर कारखाना निवडणुकीनंतर वेगळ्या वळणावर सध्या असून देशमुख वाड्यावर यामुळे दुहीची बीजे फुलतात की काय अशी… By दिगंबर शिंदेNovember 18, 2023 11:43 IST
“मराठा समाजाची वाताहत कुणी केली?” भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “पुतण्याला…” Jalna OBC Reservation Rally Today : “गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची सर्वांची आहे, पण…” By अक्षय साबळेUpdated: November 17, 2023 16:08 IST
गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली ‘राजधर्माची’ आठवण; इशारा देत म्हणाले, “संवैधानिक प्रतिक्रियेला अन्…” “फक्त विशिष्ट समाजासाठी वाट्टेल ते करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी…”, असेही पडळकरांनी म्हटलं. By अक्षय साबळेUpdated: November 17, 2023 14:05 IST
सांगलीतील दुष्काळात लोकप्रतिनिधी राजकारणातच मग्न जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुसंख्य गावांची स्थिती व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीसारखी होत असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय कुरघोड्या करण्यात मग्न राहत असतील… By दिगंबर शिंदेUpdated: November 6, 2023 13:47 IST
“पुतण्या फुटला, मात्र लांडग्याची पिलावळ भुजबळांमागे”, शरद पवारांवर पडळकरांची अप्रत्यक्ष टीका धनगर समाजानेही एसटी आरक्षणासाठी रस्त्यावरच्या संघर्षासाठी सज्ज राहावे. गरज पडेल तिथे बाळूमामा व्हा आणि गरज पडेल तिथे बापू बिरु वाटेगावकर… By लोकसत्ता टीमUpdated: October 22, 2023 19:31 IST
“अरे एवढी मस्ती…”, शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. By रविंद्र मानेOctober 17, 2023 16:58 IST
“जयंत पाटील फालतू माणूस, मी…”, गोपीचंद पडळकरांची मोजक्या शब्दांत टीका गोपीचंद पडळकर सतत शरद पवार आणि अजित पवारांवर खालच्या पातळीवर बोलताना दिसतात. आता पडळकरांनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं आहे. By अक्षय साबळेOctober 17, 2023 14:39 IST
Maharashtra News : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ Marathi News : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2023 19:13 IST
“लांडग्यांचं अस्तित्व…”, गोपीचंद पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेवर मुनगंटीवारांची भलतीच प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By रविंद्र मानेOctober 17, 2023 09:19 IST
काय गरज होती का? ‘तो’ फोटो काढण्यासाठी हरणाजवळ गेला अन्…तेवढ्यात झाडीतून वाघ आला, पुढचं दृश्य पाहून सगळे थरारले; VIDEO व्हायरल!
महामार्ग, रुग्णालये, रेल्वे स्थानकांवरील भटके श्वान हटवा! सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित प्रशासनांना आदेश