scorecardresearch

MK Stalin
तमिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय! राज्यपालांच्या सहमतीशिवाय १० कायदे मंजूर, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निकालाचा आधार

Tamil Nadu Government : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल व त्यांनी अडवून ठेवलेल्या विधेयकांबाबतचा निकाल त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केला आहे.

Governor, Chancellor , DMK, court, loksatta news,
राज्यपालांचे कुलपतीपद संपुष्टात, न्यायालयाच्या निकालानंतर द्रमुक नेत्याचा दावा

तमिळनाडूमध्ये यापुढे राज्यपाल हे सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठांचे कुलपती असणार नाहीत असे सत्ताधारी द्रमुकचे नेते पी विल्सन यांनी मंगळवारी जाहीर केले.

Tamil Nadu Governor R N Ravi
‘विधेयके अडवून ठेवणे बेकायदेशीर’, सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडूच्या राज्यपालांना दणका; १० विधेयके मंजूर

Supreme Court on Tamil Nadu Bills: तमिळनाडूच्या राज्यपालांनी १० विधेयके अडवून ठेवल्याचे कृत्य बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

governor cp radhakrishnan will attend mahabaleshwar maha tourism festival
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला राज्यपाल येणार

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन दि. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada Marathwada University VC Calls for Strict Academic Calendar Implementation
विद्यापीठाचा २२ रोजी ६५ वा दीक्षांत समारंभ; उपराष्ट्रपती, राज्यपालांची उपस्थिती

उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात येणाऱ्या चार इमारतींचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी

राज्यपालांच्या या भूमिकेमुळे नंतरच्या सरकारचा ही यादी परत मागवण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच होता, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

Tamil Nadu, Governor Ravi, Governor Ravi address,
विश्लेषण : तमिळनाडूत सलग तिसऱ्या वर्षी राज्यपाल रवी यांचा अभिभाषणापूर्वीच सभात्याग, राज्यपालांचे अभिभाषण बंधनकारक असते का?

तमिळनाडू विधानसभेत लागोपाठ तिसऱ्या वर्षी राज्यपालांनी अभिभाषण वाचण्यास नकार देत सभागृहातून बाहेर पडले.

President Droupadi Murmu appoints new Governors for five states
अन्वयार्थ : राज्यपाल बदलले; मुख्यमंत्र्यांचे काय?

मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्याच्या भल्ला यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा केंद्राचा प्रयत्न दिसतो. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून हिंसक संघर्ष उसळला आहे.

president announces governors arif mohammed khan bihar governors ajay kumar bhalla for manipur
माजी गृहसचिव मणिपूरच्या राज्यपालपदी; आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे केरळऐवजी बिहारची जबाबदारी

ओडिशात दास यांच्या जागी मिझोरामचे राज्यपाल हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली, तर केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्याकडे…

S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

एस. एम. कृष्णा हे राजकारणातले दिग्गज नेते मानले जात. २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केल्यापासून राजकीयदृष्ट्या ते निष्क्रिय होते. आपल्या साठ…

Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”

Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठात ९ व्या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला संबोधित केलं.

संबंधित बातम्या