राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४८ सार्वत्रिक तर ५९ पोटनिवडणुकांचा समावेश…
संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची…