ही ‘स्टोरी’ लय भारी! पुतण्या झाला कारभारी पण बहुमत मात्र काकांच्या द्वारी… पुतण्या सरपंच झाला खरा पण बहुमत मात्र काकांच्या बाजूने असल्याचे मजेदार चित्र आहे. आता या अडचणींवर पुतण्या कशी मात करून… By लोकसत्ता टीमDecember 21, 2022 17:42 IST
अमरावतीत संमिश्र कौल, भाजप आणि शिंदे गटाला अपेक्षित यश नाही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली, तर भाजप आणि शिंदे गटाला चमकदार कामगिरी करता आलेली… By मोहन अटाळकरDecember 21, 2022 17:42 IST
भाजपच्या लाडूला मविआकडून पेढ्याने उत्तर!; दोन्ही गटांकडून ग्रामपंचायतीच्या सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात विजयोत्सव साजरा करत सोबत असलेल्या भाजपच्या आमदार- पदाधिकाऱ्यांना तिळाचे लाडू भरवले. By लोकसत्ता टीमDecember 21, 2022 16:06 IST
Video: ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल पाहून ७० वर्षीय आजींनी ‘असा’ डान्स केला की.. गावकऱ्यांनी डोकंच धरलं Gram Panchayat Election Results: महाविकासआघाडी व भाजपा आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून आपणच सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचे दावे करण्यात… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 17:38 IST
सांगलीत प्रस्थापितांचेच वर्चस्व अबाधित राष्ट्रवादी अव्वल ठरली असली तरी भाजपचे यशही दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, काँग्रेसने पलूस-कडेगाव व जत हे तालुके वगळता अधोगतीकडे… By दिगंबर शिंदेDecember 21, 2022 12:11 IST
‘एक वोट कि किमत तुम क्या जानो…’; केवळ एका मताने सरपंचपदाचा उमेदवार विजयी जिल्हयातील २७८ ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. By प्रमोद खडसेDecember 21, 2022 11:24 IST
बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला. By हर्षद कशाळकरDecember 21, 2022 11:09 IST
Gram Panchayats election result: वसईतील ग्रामपंचायतींमध्ये बविआची सरशी; वसईत बविआची सरशी वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी ९ जागांवर बविआचे सरपंच निवडून आले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 21, 2022 01:04 IST
ग्रामपंचायतीतील यशावर सर्वपक्षीय दावेदारी; भाजप सर्वात मोठा पक्ष; महाविकास आघाडीला जास्त जागा राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 21, 2022 01:08 IST
Gram Panchayat Election Result 2022 : भोर तालुक्यातील म्हाकोशी गावात सर्वाधिक मते नोटाला; द्वितीय क्रमांकाचा उमेदवार विजयी घोषित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटाच्या खालोखाल मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले By लोकसत्ता टीमDecember 20, 2022 22:57 IST
Gram Panchayat Election Result 2022 : “फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीचा झेंडा; दलबदलुंचं राजकारण…” जयंत पाटलांची टीका! “साम-दाम-दंड-भेद वापरून,सत्तेचा दुरुपयोग करूनही भाजपा आणि शिंदे गट महाविकास आघाडीचा पराभव करू शकत नाही.” असंही म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 15:16 IST
“उद्धव ठाकरेंचे डोळे अजूनही…”, ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून संतोष बांगर यांची टीका! ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 16:56 IST
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
पैसाच पैसा, उत्पन्न दुप्पट होणार, श्रीमंतीचे योग; १८ वर्षांनंतर मंगळाचा शक्तिशाली राजयोग ‘या’ ३ राशींना करोडपती बनवणार
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
१४ नोव्हेंबरपासून जिकडे तिकडे पैसाच पैसा, मंगळ-शनीचा त्रिदशांक योग देणार करिअर, नोकरीत प्रमोशन अन् प्रचंड यश
२०२६ देणार नुसती भरभराट! ४० दिवसांसाठी शनी महाराज होणार अस्त, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात नोटांचा पाऊस पडणार
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघा पादचाऱ्यांचा मृत्यू; कात्रज घाट, बाह्यवळण मार्गावर अपघाताच्या घटना
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक