scorecardresearch

PUNJAB KINGS
लियामचे षटकार अन् धवनच्या अर्धशतकामुळे पंजाबचा विजय, गुजरातचा या हंगामातील दुसरा पराभव

आजचा दिवस पंजाबच्या गोलंदाजांचा होता. पंजाबच्या कासिगो रबाडाने वृद्धीमान साहा, राहुल तेवतिया, राशिद खान अशा आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं.

Virat Kohli in action against Gujarat Titans
GT vs RCB : बंगळुरूच्या अनुज रावतने केली मोठी चूक; शुभमन गिलने घेतला फायदा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक अनुज रावतने मोठी चूक केली, ज्याचा फायदा शुभमन गिलला झाला

IPL 2022 GT vs RCB
IPL 2022, GT vs RCB : गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील स्थान निश्चित; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्स राखून पराभव  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्ससमोर १७१ धावांचे लक्ष ठेवले होते

MUTTIAH MURALITHARAN
Video : गुजरात-हैदराबाद सामन्यामध्ये मुथय्या मुरलीधरनला राग अनावर, डगआऊटमध्ये…

मार्को जानसेन याच्याकडे भेदक मारा करण्याची क्षमता असल्यामुळे हैदराबदचा कर्णधार केन विल्यम्सनने त्याला शेवटचे षटक टाकण्यासाठी सांगितले.

UMRAN MALIK
SRH vs GT : उमरान मलिकच्या ‘रफ्तार’पुढे गुजरात संघ गारद, पठ्ठ्याने एकट्याने घेतल्या पाच विकेट्स

हैदरबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांने एकट्याने पाच विकेट्स घेतल्या. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने गुजरातला रोखण्याचा प्रयत्न केला.

RAHUL TEWATIA AND RASHID KHAN
तेवतिया-राशिद खाननं करून दाखवलं; शेवटच्या चेंडूवर गुजरातचा हैदराबादवर चित्तथरारक विजय

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चाळीसव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदरबाद यांच्यात अटीतटीची लढत झाली.

kane williamson
Video : मोहम्मद शमीच्या चेंडूवर हैदराबादचा कॅप्टन क्लीन बोल्ड, परफेक्ट गोलंदाजीचा व्हिडीओ पाहाच

हैदराबादचे अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन फलंदाजी करण्यासाठी सलामीला आले होते. दोघेही मैदानावर स्थिरावण्यासाठी जबाबदारीने फलंदाजी करत होते.

हार्दिक पांड्याकडून अर्धशतकांची हॅट्रिक, आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट

गुजरात टाइटन्सने २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे.

Fans are furious with Gujarat Titans player Vijay Shankar after a series of poor performances
IPL 2022 : तू क्रिकेटर आहेस ना?; सततच्या खराब खेळीनंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूवर भडकले चाहते

विजय मिळविणाऱ्या गुजरात संघाच्या या खेळाडूला चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे

संबंधित बातम्या