scorecardresearch

What Aditya Thackeray Said?
“मंत्र्याचं नाव फुलासारखं पण वागतात…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील नेत्याला टोला

आमदार आदित्य ठाकरे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

gulabrao patil rahul narvekar nana patole
नाना पटोले यांनी राहुल नार्वेकरांसमोरच गुलाबराव पाटील यांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

“उमेद बचत गटातील महिलांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत,” असे नाना पटोले यांनी सांगितलं.

Sushma ANdhare
जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप

जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

vijay wadettiwat gilabrao patil
“..फिर हम तुम्हारे साथ आ जाएंगे”, गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर विधानसभेत पिकला हशा!

विजय वडेट्टीवार यांनी राजकीय भूमिकांवरून टोला लगावताच गुलाबराव पाटलांनी समोरच्या बाकांवरून बसल्या बसल्याच प्रत्युत्तर दिलं!

Gulabrao Patil Uddhav Thackeray
“सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने गडबड”, गुलाबराव पाटलांच्या विधानावर ठाकरे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले…

“शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे,” असेही ठाकरे गटातील नेत्यानं म्हटलं.

Gulabrao Patil
Gulabrao Patil: “खाते वाटपात विलंब होतोय, पण…”; गुलाबराव पाटलांचं अजित पवार गटाकडे बोट

खाते वाटपावरून सध्या चर्चा रंगली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, खाते वाटपावरुन सरकारमध्येच धुसफुस…

Ajit-Pawar-with-Devendra-Fadnavis-Eknath-Shinde-in-Ministry
अर्थमंत्रीपदाबाबत शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान; म्हणाले…

अर्थमंत्री, गृहनिर्माण, ग्रामविकास, समाजकल्याण खात्यावर अजित पवारांच्या गटाने दावा केल्याचं बोललं जात आहे.

gulabrao patil (1)
“तीन वाटेकरी असल्याने…”, मंत्रीमंडळ विस्तारावर गुलाबराव पाटलांचं विधान

शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे.

What Gulabrao Patil Said?
Video: “राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार”, गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीला सात दिवस झालेले असतानाच आता गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसही फुटणार असा दावा केला आहे.

Anil patil, Girish Mahajan, Gulabrao Patil, minister, jalgaon district
जळगाव जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेले पाडळसरे प्रकल्प, तसेच उपसा सिंचन योजनांना संजीवनी मिळण्याची आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली…

Eknath Khadse-Gulabrao Patil
एकनाथ खडसे-गुलाबराव पाटील यांच्यात तडजोड; अब्रुनुकसानीचा खटला मागे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात पाच कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या