अवैध वाळू वाहतुकीवरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 12:00 IST
“आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं…”, गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले… “पाकिस्तानला विचारलं शिवसेना कोणाची, ते सुद्धा सांगतील, पण…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 23, 2023 21:00 IST
Uddhav Thackeray : “तुमच्याकडे आलेल्या लोकांवर गोमूत्र टाकून शुद्ध करता का?”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल Uddhav Thackeray Jalgaon : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज जळगावात आयोजित सभेत बोलणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2023 23:00 IST
“आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक”, गुलाबराव पाटलांच्या धमकीवर आदित्य ठाकरेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले… गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगावमधील सभेच्या पार्श्वभूमीवर “आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 23, 2023 16:44 IST
“संजय राऊत एकटाच हिरो अन् आम्ही काय…”, शिंदे गटातील आमदाराची टीका गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याबाबत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, राजकारणात आव्हान प्रतिआव्हान करावंच लागतं. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2023 15:50 IST
“आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं….”, गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…” खारघरमधील घटना, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 23, 2023 15:49 IST
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला जर कुणी…” अमृता फडणवीस यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावर आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 23, 2023 14:53 IST
“…म्हणून गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबरोबर आले”, उदय सामंतांचं वक्तव्य, म्हणाले… उदय सामंतांनी सांगितलं गुलाबरावांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्यामागचं कारण. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2023 14:49 IST
“आम्ही दगड मारून सभा, आंदोलने…”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा विनायक राऊतांकडून समाचार, म्हणाले… आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2023 13:57 IST
जळगाव : पाचोर्यातील सभेत शिरणारच, संजय राऊत यांना रोखून दाखविण्याचे शिंदे गटाचे आव्हान; गुलाबरावांचे मुखवटे घालून सभास्थानी जाण्याचा निर्धार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कट्टर समर्थकांनी काहीही झाले तरी आम्ही पाचोरा येथील सभेत जाऊच, संजय राऊत यांनी आम्हाला थांबवून दाखवावे,… By लोकसत्ता टीमApril 23, 2023 13:52 IST
“उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं आलं, तर आम्ही…”; जळगावातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटाला इशारा! जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2023 13:46 IST
“दगडं मारून सभा उधळणारी आम्ही लोकं”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमच्या शाळेतील मुख्याध्यापक…” आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये, असं थेट आव्हान आमदार गुलाबराव पाटील यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 23, 2023 10:34 IST
Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच! मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार
“आता कळलं पाकिस्तानशी का मैत्री करत होते”; डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार हुकला, भारतीय उद्योगपतीनं केलं ट्रोल
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
IND vs WI: यशस्वी जैस्वालचं घरच्या मैदानावर दणदणीत शतक, सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज
उपोषणाचा इशारा देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर चौकशीची टांगती तलवार; शिक्षक संघटनांकडून दबाव, शिक्षण मंत्र्यासमवेत बैठक