scorecardresearch

due to overhead wire problem thane nerul local service suspended for two and half hours
ठाणे-नेरुळ लोकल सेवा अडीच तास होती ठप्प, ओव्हरहेड वायरमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड

१२.४० च्या सुमारास निर्माण झालेली ही तांत्रिक समस्या ३.१० ला दूरुस्त करण्यात आली

हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात

संध्याकाळच्या वेळेत कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या