सकाळी उठल्या-उठल्या फक्त हळदीचे पाणी प्या! शरीरात होईल असा बदल की तुम्हीही थक्क व्हाल! Benefits of Turmeric Water :हळदीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात केल्यास पचन सुधारण्यास, यकृताच्या कार्याला चालना मिळते, दाह कमी करण्यास आणि काही… By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: September 26, 2025 11:20 IST
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘हे’ उपाय जर तुम्हालाही तोंडाची दुर्गंधी आणि कमकुवत हिरड्यांच्या समस्येने त्रास होत असेल, तर तुम्ही आचार्य बाळकृष्ण यांनी सुचवलेला आयुर्वेदिक उपाय अवलंबू… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कSeptember 25, 2025 13:59 IST
हृदयासाठी अमृत आहेत ही ५ फळ! रोज एक फळ खाल्यास, झटक्यात निघून जाईल खराब कोलेस्ट्रॉल Fruits For Heart Health : फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल रक्तवाहिन्यांमधील दाह आणि फॅटसचे साठे कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास… By शरयू काकडेSeptember 25, 2025 12:59 IST
मधुमेही रुग्ण इडली-डोसा खाऊ शकतात का? रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा होतो परिणाम? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात? Diabetic Breakfast : मधूमेह असलेल्या व्यक्तीसाठी डोसा किंवा इडली आरोग्यादायी नाश्त्याचा ठरू शकतो का? By शरयू काकडेSeptember 24, 2025 13:37 IST
कतरिना कैफ आणि विकी कौशल आई बाबा होणार! वयाच्या चाळीशीनंतरही गर्भधारणा होऊ शकते? डॉक्टरांचं म्हणणं एकदा वाचाच… Katrina Kaif Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर… By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: September 23, 2025 17:18 IST
7 Photos Food : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ६ स्वादिष्ट खाद्यपदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या! Food : अन्न हे फक्त चवीबद्दल नसतं तर त्यालाही एक इतिहास असतो, संस्कृतीचं प्रतिबिंबही असतं. याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले… By गणेश ठोंबरेSeptember 23, 2025 16:48 IST
9 Photos ‘या’ लोकांसाठी विषासमान आहे दुधी भोपळा, चुकूनही खाऊ नका; अथवा बिघडेल आरोग्य… Bottle gourd side effects: दुधी भोपळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, ते काही लोकांसाठी मात्र हानिकारकही ठरू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2025 13:19 IST
साबुदाणा, भगर आणि बटाटे: काय खाल्यास वाढते रक्तातील साखरेची पातळी? नवरात्र उपवासात काय खावे आणि काय टाळावे? उपवासाच्या जेवणांमध्येही संयम आवश्यक आहे. त्यातील घटक, ते बनवण्याची पद्धत आणि प्रमाण यावर शरीराचे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करतात. By शरयू काकडेUpdated: September 23, 2025 11:30 IST
सार्वजनिक शौचालयांच्या सीटवर बसणं खरंच धोकादायक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न फक्त टॉयलेट सीटवर बसण्यापुरता मर्यादित नसतो; खरं तर टॉयलेट फ्लश केल्यावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. By शरयू काकडेUpdated: September 23, 2025 10:49 IST
8 Photos Morning Breakfast: चवीला चांगला आणि आरोग्याला फायदेशीर ठरेल असा नाश्ता कोणता? वाचा ‘या’ पदार्थांची यादी! Morning Breakfast: प्रत्येकाने सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्यानेच करावी. त्यामुळे आज आपण चवीला चांगला आणि आरोग्याला फायदेशीर ठरेल अशा नाश्त्याच्या पदार्थांची… By गणेश ठोंबरेSeptember 22, 2025 17:01 IST
रात्री कोणत्या कुशीवर झोपणं चांगलं? हृदयावर होतो याचा परिणाम; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा… फ्रीमियम स्टोरी KIMS हॉस्पिटल, ठाणे येथील हृदयविज्ञान विभागाचे संचालक व विभागप्रमुख डॉ. बी. सी. कालमाथ यांच्या मते, झोपेची पोजिशन फरक करू शकते,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2025 18:17 IST
केळी की सफरचंद? कोणतं फळ खाल्यास झटपट कमी होईल वजन? वजन कमी करण्यासाठी केळी आणि सफरचंद दोन्ही फायदेशीर आहेत, पण कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे सफरचंद थोडे पुढे आहे. मात्र,… By शरयू काकडेSeptember 22, 2025 12:10 IST
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी
रोहिणी नक्षत्रात ‘या’ ४ राशींना नशिबाची साथ! कोणाला नवी नोकरी, बक्कळ पैसा तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; वाचा राशिभविष्य
“ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला…”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली, “लग्न विचार करून केलं नाही”
डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर; चिनी वस्तूंवर लादले १०० टक्के टॅरिफ, जागतिक बाजारपेठेत खळबळ?
अफगाणिस्तानचा पाकिस्तानला भारतातून इशारा; तालिबानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले “हवे असल्यास अमेरिकेला…”
लोकलचे धक्के नाहीत.. रिक्षा-टॅक्सीचालकांची मुजोरी नाही… कुलाबा-आरे नवी मेट्रो मुंबईकरांसाठी कशी ठरतेय दिलासादायी? प्रीमियम स्टोरी
अतिवृष्टी नसलेल्या तालुक्यांनाही मदत, निवडणुकांमुळे शेतकरी मदत पॅकेजमध्ये अधिकाधिक तालुक्यांचा समावेश