scorecardresearch

heavy rain in uran
उरणमधील संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक रस्ते पाण्याखाली, रस्त्यातील खड्डयामुळे वाहतूक मंदावली

सोमवारी रात्रीपासून संततधार व मध्ये मध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे.

navi-mumbai-rain
पावसाची संततधार शहरात दिवसभरात ४३ मिमी पाऊस, मोरबेत २४७१ मिमी पाऊस

पावसामुळे नवी मुंबईतील भुयारी मार्गांत काही प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली.

due to heavy rains in Vidarbha Kharif season in crisis
विदर्भाला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा फटका ; १० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान

जुलैत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख ९५ हजार हेक्टरमधील शेतजमिनीचे नुकसान झाले

IMD warns of heavy rains in Pune
जोर गावात यंदा जोर‘धार’ ; आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस; ३,७११ मिलिमीटरची नोंद

जल विज्ञान प्रकल्पाच्या संकेतस्थळावर व पाटबंधारे विभागच्या पूर नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

heavy rain at mumbai
कोकणासह राज्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

ओडिशाच्या बाजूने, बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

hailstorm in vidarbha
विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका, शेतीपिकांचं मोठं नुकसान!

विदर्भामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

uttarakhand-rains
देवभूमीत निसर्गाचा हाहाकार! उत्तराखंडमध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती, आत्तापर्यंत ४६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले…

Car Stuck In A Landslide
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलनामध्ये अडकलेल्या कारला BRO ने वाचवले

गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

bride and groom use cauldron to reach wedding venue
केरळ: पावसाच्या तडाख्यामुळे स्वयंपाकाच्या भांड्यातून प्रवास करत वधू-वर पोहचले लग्नमंडपात!

केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.

Heavy rains in Kerala
Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी

केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.

pravin darekar on mahavikasaghadi
“राज्य सरकारची एक ठरलेली भूमिका आहे, ती म्हणजे…”, प्रविण दरेकरांचा निशाणा!

मराठवाड्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रविण दरेकरानी राज्य सरकारवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या