“कोल्हापूरमध्ये अजून मुसळधार पाऊस झाला, तर परिस्थिती चिंताजनक”, मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती रायगड, ठाण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये देखील तुफान पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 16:18 IST
मोठी दुर्घटना! रायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल By हर्षद कशाळकरUpdated: July 23, 2021 15:06 IST
कोयना धरणातून ५० हजार क्युसेक्स विसर्ग सुरू ; सातारा-महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत; देवरूखकरवाडी येथील २० घरांच्या वस्तीवर दरड कोसळली- By विश्वास पवारUpdated: July 23, 2021 13:10 IST
सातारा : पाटण तालुक्यात दरड कोसळून चार घरे ढिगाऱ्याखाली दबली; १४ जणांचा शोध सुरू कोयनानगर, मिरगाव येथेही दरडी कोसळल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 16:25 IST
पुणे : खडकवासला धरण साखळीत २४ तासात ५ टीएमसी पाऊस मुठा नदी पात्रात २ हजार ५५३ क्युसेक विसर्ग सुरू By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 09:36 IST
रायगड : पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू! दरड कोसळलेल्या भागांमध्ये मदतीसाठी हेलिकॉप्टरद्वारे पथक पोहचत आहे By हर्षद कशाळकरUpdated: July 23, 2021 10:58 IST
पुणे : खडकवासला ९६ टक्के भरलं, नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण आज ९६ टक्के भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 21:00 IST
चिपळूणच्या नाकातोंडात पाणी! रायगड, रत्नागिरीत हाहाकार; मदतकार्याला युद्धपातळीवर वेग Massive flooding in Chiplun flood hits Maharashtra : पुराच्या पाण्यात बापलेक गेले वाहून; मुख्यमंंत्र्यांनी आढावा बैठकीत यंत्रणांना दिले तत्काळ मदत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 18:29 IST
पुराच्या पाण्यात गाडी अडकल्यास काय करावं?; अशा पद्धतीने वाचवू शकतो जीव पावसाने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 14:44 IST
कसारा घाटात दरड कोसळली! रेल्वे वाहतूक ठप्प; ‘या’ ट्रेन करण्यात आल्या रद्द Mumbai Rain Update : रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम… नाशिक, लोणावळ्याच्या दिशेला जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 08:52 IST
Mumbai Rain alert : मुंबईकरांनो, काळजी घ्या! पावसाचा जोर वाढला; तीन दिवस धोक्याचे पावसाने मुंबईत मुक्काम ठोकल्या शनिवारपासून जोर वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, पुढील तीन दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 16:08 IST
कोल्हापूकरांना आतापासूनच सावधानतेचा इशारा; अतिपावसाची शक्यता! २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, २१ व २२ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ व२३ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ By दयानंद लिपारेUpdated: July 20, 2021 18:16 IST
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
२०२६ देणार नुसती भरभराट! ४० दिवसांसाठी शनी महाराज होणार अस्त, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात नोटांचा पाऊस पडणार
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
TET : ‘टीईटी’मध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर… जाणून घ्या दोन नव्या प्रणालींबाबत…