सततच्या मानहानीला कंटाळून आनंद शर्मा यांनी हिमाचल कॉंग्रेस संचलन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असून शर्मा यांनी पक्षाच्या संचलन समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 23:47 IST
विश्लेषण : हिमाचल प्रदेशात आलेला ‘आकस्मिक पूर’ म्हणजे नक्की काय? भविष्यात अशा प्रकारच्या पुरांचे प्रमाण वाढणार? प्रीमियम स्टोरी भारतात अशा प्रकारचे आकस्मिक पूर येण्याचे प्रमाण कमी आहे. पण पुरांच्या बाबतीत भारताचा बांग्लादेशनंतर जगात दुसरा क्रमांक लागतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2025 09:51 IST
9 Photos हिमाचल प्रदेशात पुराचे थैमान; अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भुस्खलन, जनजीवन विस्कळीत पुराचा मंडी, शिमला, धर्मशाला शहराला सर्वाधिक फटका By लोकसत्ता ऑनलाइनAugust 21, 2022 15:54 IST
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे थैमान, रस्त्यावर पाणीच पाणी; अनेक ठिकाणी भूस्खलन, मृतांचा आकडा २१ वर हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे या भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी रस्त्याचे नदीमध्ये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2022 13:32 IST
हिमाचल प्रदेश: अधिक कठोर केला धर्मांतर बंदी कायदा, विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला मोठा निर्णय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हिमाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य (दुरुस्ती) विधेयक, २०२२ सभागृहाने एकमताने मंजूर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2022 21:13 IST
हिमाचल प्रदेशात भाजपाला धक्का, खिमी राम यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश प्रेमकुमार धुमल यांचे निकटवर्तीय खिमी राम यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 17:05 IST
हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळल्याने १६ प्रवाशांचा मृत्यू; ३ जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटद्वारे या घटनेवर दुख व्यक्त केले. तसेच मृतांनाच्या परिजनांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2022 16:49 IST
“आता परिस्थिती बदलली, काँग्रेस देशातून हद्दपार,” हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका हिमाचल प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या वर्षी येथे विधनासभा निवडणूक होणार असल्यामुळे राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 22:16 IST
15 Photos Photos: हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी; पहिल्या सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल अभिनयासोबतच अभिनेत्री प्राजक्ता माळीला भटकंतीची फार आवड आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 11:15 IST
खालिस्तानी झेंडे लावल्याच्या घटनेनंतर हिमाचल प्रदेशमध्ये हाय अलर्ट, राज्याच्या सीमा केल्या सील कुठलीही देशविघातक शक्ती हिमाचल प्रदेशाच्या हद्दीत प्रवेश करू नये याची पुुर्ण काळजी घेतली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 14:16 IST
नवऱ्यानं आणखी तीन विवाह करावेत असं कुठल्याच मुस्लीम स्त्रीला वाटत नाही – आसामचे मुख्यमंत्री आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 13:42 IST
थंड हवेच्या ठिकाणांनाही बसतोय उन्हाचा तडाखा; शिमला-मनालीने मोडले तापमानाचे विक्रम मैदानी भागातील उन्हापासून वाचण्यासाठी पर्यटक डोंगराकडे वळतात, मात्र मार्चमध्येच डोंगर तापू लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2022 14:24 IST
Uddhav Thackeray : बिहार निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; “सभेला रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार…”
Prashant Kishor : बिहारमधील पराभवानंतर जनसुराज पक्षाच्या आरोपाने खळबळ; “निवडणुकीत जागतिक बँकेचे १४ हजार कोटी…”
Tigress Wildlife Video: मुलीला सुरक्षित घर दिले आणि नंतरच तिने घेतला अखेरचा श्वास; रणथंबोरच्या वाघिणीची हृदय पिटळवटून टाकणारी कहाणी!
४ डिसेंबरपासून नोटांचा पाऊस पडणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना भौतिक सुख अन् यश, कीर्ती देणार
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष