राज्यात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा अप्रत्यक्षरित्या सक्तीची करण्यावरून राज्यात वादंग सुरू आहे.
‘‘धर्म-संस्कृती’चे राज्य पुन्हा आणण्यासाठी ‘हिंदी’ची गरज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ‘हिंदुत्वा’च्या राजकारणासाठीच ‘हिंदी’ची सक्ती करण्यात येते आहे.असे मत माजी…