scorecardresearch

दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१५

मेष : प्रत्येक आघाडीवर तुमच्यापुढे एक नवीन आव्हान असेल, पण तुम्ही ते समर्थपणे हाताळण्या-साठी सक्षम व्हाल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या…

दि. २१ ते २७ ऑगस्ट २०१५

मेष : ज्या गोष्टींविषयी तुमच्या मनामध्ये धास्ती होती. ती व्यवस्थितरीत्या पार पडेल. व्यवसाय-उद्योगामध्ये भविष्याविषयी जास्त विचार न करता एखादा निर्णय…

दि. १४ ते २० ऑगस्ट २०१५

मेष : तुमची एखादी आंतरिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही नाराज असाल. व्यवसाय उद्योगात साधे आणि सोपे वाटणारे काम हातात…

दि. ७ ते १३ ऑगस्ट २०१५

मेष : अडथळे आणि अडचणीचा तुम्ही प्रमाणाबाहेर जास्त विचार करत नाही. उलट त्यावर युक्ती लढवून एखादा मार्ग शोधून पुढे जात…

दि. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५

मेष काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते याचा तुम्हाला अनुभव येईल. व्यवसाय उद्योगामध्ये प्राप्तीचे प्रमाण वाढविण्यासाठी सध्या चालू असलेले काम बंद…

दि. २४ ते ३० जुलै २०१५

मेष सागरामध्ये जशी भरती आणि ओहोटी येत असते तसे तुमचे मूड आशा आणि निराशेच्या िहदोळ्यावर या दरम्यान हेलकावे घेत राहतील.…

दि. १७ ते २३ जुलै २०१५

मेष : ग्रहस्थिती तुमची परिस्थिती त्रिशंकूसारखी करणारी आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये ज्या चांगल्या घटनांची नांदी होईल. त्यामुळे तुमच्यात नवीन उत्साह…

दि. १० ते १६ जुलै २०१५

मेष : या आठवडय़ात व्यापार-उद्योग, नोकरी आणि व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतील, त्यामुळे तुम्हाला क्षणाचीही उसंत लाभणार नाही. गुरूसारखा भाग्यवर्धक…

संबंधित बातम्या