scorecardresearch

ऋता दुर्गुळे

ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) ही सध्याची मराठी चित्रपटसृष्टीमधील (Marathi Movie) आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ रोजी मुंबईमध्ये झाला. माटुंग्यामधील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये तिने शिक्षण पूर्ण केले आहे. कलाविश्वाची आवड असणाऱ्या

ऋताने स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेची सहाय्यक दिग्दर्शका म्हणून काम केले. तेव्हा वाहिनीवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेसाठी तिने सहज म्हणून ऑडिशन दिली. लगेचच ऋताला ‘दुर्वा’ ही तिची पहिली मालिका मिळाली. या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकार असून ऋता भाव खाऊन गेली. पुढे तिची ‘फुलपाखरु’ ही मालिका सुरु झाली. या मालिकेतील तिचे ‘वैदेही’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. ही मालिका तब्बल अडीच वर्ष सुरु होती.

दरम्यानच्या काळात ऋताने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात प्रमुख व्यक्तिरेखा साकारली. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालंय’ या तिच्या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २०२२ मध्ये तिचे ‘टाईमपास ३’ आणि ‘अनन्या’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. याच वर्षी मे महिन्यामध्ये ऋताने दिग्दर्शक प्रतीक शहाशी लग्न केले.
Read More
hruta durgule and sarang sathaye in aali modhi shahani marathi movie
हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र झळकणार, ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा

‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना ऑनस्क्रीन एक आगळीवेगळी जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ऋता दुर्गुळे आणि सारंग…

Hruta durgule brooklyn bridge new york
9 Photos
Photos : ऋता दुर्गुळेने काढले न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजवर फोटो; कॅप्शनमधून व्यक्त केल्या भावना…

तिने ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Sunny Leone dances on kanni film Marathi song navroba navroba video viral on social media
‘नवरोबा नवरोबा’ म्हणत सनी लिओनीने केला मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स; अजिंक्य राऊत म्हणाला, “माझं गाणं इतकं…”

हृता दुर्गुळे अभिनीत ‘कन्नी’ या चित्रपटातील ‘नवरोबा नवरोबा’ या गाण्यावर सनीने डान्स केला आहे.

hruta durgule enjoying holiday in maldives
ऋता दुर्गुळेची नवऱ्यासह रोमँटिक ट्रिप, आलिशान रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं माहितीये का?

ऋता दुर्गुळे मालदिवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क

Hruta tattoo
ऋता दुर्गुळेच्या हातावरील ‘hdp’ टॅटूचा अर्थ काय? अभिनेत्रीनेच सांगितलं होतं गुपित, जाणून घ्या

तिने तिच्या हाताच्या मनगटावर hdp ही अक्षरं असलेला टॅटू काढला आहे.

hruta durgule kiss in public place
सार्वजनिक ठिकाणी ऋता दुर्गुळेने केलं होतं किसं, स्वतःच खुलासा करत म्हणाली…

ऋता दुर्गुळे नेमकं काय म्हणाली? सार्वजनिक ठिकाणी किस करण्यावरुन अभिनेत्रीचं भाष्य

hrutaa
“कुठे मिळते अशी सासू…,” ऋता दुर्गुळेने उलगडलं सासूबाईंबरोबर असलेलं नातं, म्हणाली, “त्या खूप…”

ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. तर आता तिने तिच्या सासूबाईंबरोबरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

hruta-durgule-on-ranbir-kapoor
“मला रणबीर कपूरबरोबर रोमान्स…” ऋता दुर्गुळेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली “त्याचे डोळे…”

ऋता दुर्गुळेने व्यक्त केली रणबीर कपूरबरोबर रोमान्स करण्याची इच्छा, म्हणाली…

hruta durgule journey latest marathi news
“तिला काम मिळणार नाही आणि…” ऋता दुर्गुळेच्या शरीरयष्टीवरुन पार्टीमध्ये कमेंट, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “माझं वजन…”

‘त्या’ विचित्र अनुभवाबाबत ऋता दुर्गुळेचं भाष्य? नक्की काय म्हणाली अभिनेत्री?

संबंधित बातम्या