बुलढाणा: राजेगावसह सिंदखेडराजा तालुक्याचा निकाल लक्षवेधी; पेपरफुटीचे सावट, बारावीचा निकाल आज पण ‘एसआयटी’चा कधी? आज दुपारी बारावीचा निकाल जाहीर होणार असतानाच राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या गणिताच्या पेपर फुटीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे. By संजय मोहितेMay 25, 2023 14:51 IST
HSC Result 2023 : बारावीत कमी गुण मिळाले का? टेन्शन घेऊ नका, फक्त ‘या’ गोष्टी फॉलो करा जर बारावीमध्ये कमी गुण मिळाले असतील तर टेन्शन घेऊ नका, कारण आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 25, 2023 14:16 IST
अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९२.७५ टक्के; उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात चौथे स्थान मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ३९ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. By लोकसत्ता टीमMay 25, 2023 12:37 IST
HSC Result 2023 : बारावीनंतर लवकरात लवकर कमाई करू शकता; करा ‘हे’ पाच बेस्ट कोर्स Best Courses After 12th : अनेक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर एखादा कोर्स संपवून जॉब करण्याची इच्छा असते. बारावीनंतर ‘हे’ पाच बेस्ट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2023 14:05 IST
सीआयएससीईच्या दहावी-बारावी परीक्षांचा निकाल आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर केला. By लोकसत्ता टीमUpdated: June 1, 2023 18:35 IST
विश्लेषण : नव्या आराखडय़ामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार? या आराखडय़ात ३ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा, अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, शिक्षणाचे विविध टप्पे यांचा समावेश आहे. By चिन्मय पाटणकरUpdated: June 1, 2023 18:35 IST
दहावी, बारावीसाठी सत्र परीक्षा? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला By लोकसत्ता टीमApril 8, 2023 02:18 IST
विश्लेषण: बारावी उत्तरपत्रिका मूल्यांकनावर बहिष्कार आंदोलनाची वेळ शिक्षकांवर का येते? शिक्षक महासंघ व ‘विज्युक्टा’च्या वतीने बारावीच्या परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिका मूल्यांकनावर बहिष्काराचे आंदोलन छेडले गेले. आतापर्यंत सातव्यांदा हे आंदोलन करण्यात… By प्रबोध देशपांडेMarch 11, 2023 09:35 IST
बारावी परीक्षेबाबत मोठी बातमी; उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निर्णयामुळे उत्तरपत्रिका तपासणी… कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंवार पत्रे देऊन आंदोलनेही करण्यात आली. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2023 13:27 IST
दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतानाच… नव्या नियमावलीचा बाऊ करण्यापेक्षा चर्चा हवी ती एकेका विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या मूल्यनिर्धारणाची… पर्यायाने, परीक्षा पद्धतीच्याच विश्वासार्हतेची! By डॉ. अनिल कुलकर्णीFebruary 15, 2023 09:44 IST
Maharashtra HSC Result 2022 : यंदा प्रवेश सुकर ; बारावीचा ९४.२२ टक्के विक्रमी निकाल; गेल्या वर्षी वाढविलेल्या जागांचा या वर्षी फायदा Maharashtra 12th Result 2022 ; महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी… By लोकसत्ता टीमUpdated: June 9, 2022 10:19 IST
Nagpur HSC Result 2022: नागपूर विभाग राज्यात दुसरा क्रमांक; निकाल ९६.५२ टक्के Maharashtra HSC Result 2022 : निकालामध्ये नागपूर विभागाने यंदा राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. By लोकसत्ता टीमJune 8, 2022 12:58 IST
Bihar Election Result 2025 Live Updates : तिकडे मतमोजणी चालू असताना मैथिली ठाकूर म्हणते, “मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर…”
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Tejashwi Yadav Election Result: महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवच पिछाडीवर, RJD चे ‘तेज’ ओसरणार?
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही; राज्य निवडणूक आयोगाचा दिलासा…