भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! आता ‘हा’ कोच होणार जनरल कोच? काय आहे आदेश, वाचा भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2023 20:11 IST
अवघ्या ३ सेकंदात ट्रेनचे तिकीट हातात, व्यक्तीच्या सुपरफास्ट स्पीडने जिंकली युजर्सची मनं; Video झाला व्हायरल आजवर ट्रेनच्या तिकीट बुकिंग काउंटरवरही एवढ्या फास्ट तिकीट मिळाले नाही. त्यामुळे प्रवासी या तिकीट काढून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुक करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2023 19:40 IST
वंदे भारत एक्सप्रेस लवकरच येणार नवीन रूपात! असे असतील गाडीतील आधुनिक बदल… चालू वर्षात या प्रकल्पातून ३० प्रकारच्या ३ हजार २४१ डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यात नवीन प्रकारच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश… By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 12:09 IST
ट्रेनमध्ये धूम्रपान करणाऱ्यांनो सावधान! पकडले गेल्यास कायद्यानुसार होऊ शकते ‘ही’ शिक्षा प्रीमियम स्टोरी भारतीय रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना अनेक नियमांचे पालन करावा लागतो. यात सिगारेट ओढणाऱ्यांविरोधातही काही कायदे आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2023 10:23 IST
रस्त्यावरील ट्रॅफिक जाममुळे रखडली ट्रेन; लोको पायलट वाजवतच राहिला हॉर्न; Video पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे फक्त भारतातच …’ भारतात कधीही काहीही होऊ शकते पण एखादी ट्रेन कधी ट्रॅफिक जाममध्ये अडकू शकते याचा कधी विचार केला होता का, नाही… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2023 16:05 IST
भारतीय रेल्वे कसे आणि कुठून पैसे कमावते? ‘या’ ठिकाणी रेल्वेला मिळते सर्वाधिक कमाई प्रीमियम स्टोरी तिकिटांव्यतिरिक्त भारतीय रेल्वे कोणत्या भागातून सर्वाधिक कमाई करते जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2023 10:49 IST
रेल्वेच्या एसी कोचमध्ये झुरळांचा सुळसुळाट, संतापलेल्या प्रवाशाने Photo केला शेअर म्हणाला; स्वच्छता कुठे… भारतीय रेल्वेच्या दिल्ली – तिरुपती ट्रेनच्या एसी कोचमध्ये झुरळांचा हैदोस पाहायला मिळाला. या झुरळांमुळे प्रवाशाला संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2023 11:51 IST
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या १३ वातानुकूलित लोकल रद्द पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या तांत्रिक बिघाडाची मालिका सुरूच असून मंगळवारी तब्बल १३ वातानुकूलित लोकल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. By लोकसत्ता टीमAugust 1, 2023 11:33 IST
पावसात तुमचा बॉस ऑफिसला बोलवत असेल तर ‘हा’ Video पाठवाच; मुंबई लोकलचा प्रवास खाऊ नाहीच! Mumbai Rains Local Train Video: हा व्हिडीओ व्हायरल होताना अनेकांनी मनोमनी आपल्या बॉसला टॅग केलं आहे. “आमच्याही कंपनीत वर्क फ्रॉम… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 28, 2023 18:00 IST
किळसवाणा प्रकार! तुम्हीही रेल्वेतील चटपटीत भेळ खाताय? मग हा Video पाहून पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल Indian Railway Food Video : रेल्वेने प्रवास करताना तुम्ही देखील चटपटीत भेळ आवडीने खात असाल? तर हा व्हिडीओ एकदा नक्की… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2024 11:24 IST
IRCTC वरुन रेल्वे तिकीट बुकिंग करताना अडचणी येताय? मग ‘या’ अॅप्सचा वापर करुन लगेच मिळवा तिकीट मागील काही तासांपासून आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग सर्विस पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट बुक करताना अडचणी येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 25, 2023 14:31 IST
भारतातील ‘या’ रेल्वे स्थानकातून प्रवास करताना तिकीटाबरोबर व्हिसा अन् पासपोर्ट बंधनकारक; नियम तोडल्यास तुरुंगवासाची शिक्षा भारतातील रेल्वेने प्रवास करण्यासाठी फक्त वैध तिकीट गरजेचे असते, परंतु आपल्या देशात असे एक रेल्वे स्थानक आहे जेथे तिकीटाबरोबर व्हिसा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2023 11:52 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधांसाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे समिती गठीत करण्याचे आदेश
बापरे! पिसाळलेल्या हत्तीनं महिलेला अक्षरश:पाण्यात चिरडलं; बोट राईड करायला आलेल्या लोकांवर हत्तीचा हल्ला, धक्कादायक VIDEO व्हायरल