scorecardresearch

virat kohli and faf du plessis
बंगळुरुची बातच न्यारी ! पहिल्याच सामन्यात आजी-माजी कर्णधारांनी रचले ‘हे’ दोन नवे विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विद्यामान कर्णधार फाफ डू प्लेसिसने नेत्रदीपक कामगिरी केली.

FAF DU PLESSIS
IPL 2022, PBKS vs RCB : वा रे पठ्ठ्या ! ५७ चेंडूंत ८८ धावा, फाफ डू प्लेसिसने फोडला पंजाबच्या गोलंदाजांना घाम

डू प्लेसिसने ५७ चेंडूंमध्ये चक्क ८८ धावा केल्या आहेत. सहा षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभी केलीय.

PBKS vs RCB Live, IPL 2022 Match 3 Live
IPL 2022, PBKS vs RCB Highlights : पंजाब किंग्जचा पाच गडी राखून दणदणीत विजय, बंगळुरुचा पराभव

IPL 2022, PBKS vs RCB Highlights : पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये सामना सुरु आहे.

Rohit Sharma Savage reply Mumbai Indians Having Advantage Home Ground
IPL 2022 : मुंबईला घरच्या मैदानाचा फायदा होतो म्हणणाऱ्या इतर संघांना रोहित शर्माचे सडेतोड उत्तर; म्हणाला…

इतर अनेक फ्रँचायझींनी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फायदा होणार असल्याची चिंता व्यक्त केली होती

rishabh pant and rohit sharma
IPL 2022, DC vs MI : आज दिल्ली आणि मुंबई आमनेसामने, सामना कोठे पाहणार ? जाणून घ्या दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन

IPL 2022, DC vs MI : मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी साडे तीन वाजता हा सामना रंगणार आहे.

IPL 2022: सुनिल गावस्करांचं विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले “त्यानं RCBचं कर्णधारपद सोडल्यानं…”

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

केकेआर विरुद्ध अर्धशतक झळकवल्याने धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना देखील मागे टाकलं ; जाणून घ्या कोणता आहे तो विक्रम

संबंधित बातम्या