जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
महायुतीला जोरदार टक्कर देण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) मेळाव्यात गुलाबराव वाघ आणि कुलभूषण पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सविस्तर…
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच निर्यात क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंत्रालयात आयोजित…
खडसेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्यानुसार, तिन्ही संशयितांकडून सीडी अथवा कागदपत्रे हस्तगत केली गेलेली नाहीत. त्यामुळे कथित सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले…