“आम्हाला सुरक्षा देण्यात सरकार अपयशी”; राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांमध्ये असंतोष काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2023 10:31 IST
काल काश्मिरी पंडित, आता पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला; काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे सत्र सुरुच या घटनेच्या एक दिवस आगोदरच दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 17:05 IST
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; सरकारी कार्यालयात घुसून झाडली गोळी काश्मीर टायगर्स (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 19:04 IST
यासीन मलिककडून गुन्ह्याची कबुली; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये होता सहभाग आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे मलिकने स्पष्ट केले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 13:26 IST
‘पाकिस्तानचे २०० दहशवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत’, उत्तर सैन्यदलाच्या कमांडरचा खळबळजनक दावा सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे २०० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 16:01 IST
जम्मू काश्मीरमध्ये कधी होणार विधानसभा निवडणुका? परिसीमन आयोगाचा अंतिम अहवाल जारी गुरुवारी परिसीमन आयोगानं आपला अंतिम अहवाल जारी केला आहे. तत्पूर्वी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर अंतिम अहवालावर स्वाक्षऱ्या… By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 17:39 IST
Pulwama Encounter: जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार, एक जवान जखमी लपलेल्या अतिरेक्यांनी प्रत्युत्तर देणाऱ्या सैन्यावर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाल्याची माहिती आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 11:28 IST
मोठी बातमी, पंतप्रधान मोदी दौऱ्यावर असतानाच जम्मूत ड्रोनद्वारे IED स्फोट झाल्याचा संशय मोदींच्या रॅलीआधीच जम्मूमध्ये एक संशयास्पद स्फोट झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2022 13:57 IST
“जगाच्या शांततेसाठी धोका”, कंधार अपहरणात सुटलेला आणि गृहमंत्रालयाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेला मुश्ताक जरगर कोण? केंद्रीय गृहमंत्रालयाने मुश्ताक जरगरला दहशतवादी म्हणून जाहीर केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 19:44 IST
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु; जाणून घ्या कुठे आणि कसे करता येणार रजिस्ट्रेशन २०२० आणि २०२१ मध्ये, कोविड१९ मुळे, ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची यात्रा प्रतीकात्मक आधारावर आयोजित करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 14:46 IST
“नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान ज्यांनी…”; विनोद तावडेंचं काश्मीरमध्ये वक्तव्य भारतातील मुस्लीम हे पाकिस्तानपेक्षा अधिक सुरक्षित आहे, असं विनोद तावडे म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 10:34 IST
अफ्स्पा कायदाचा गैरवापर, ‘फेक एन्काऊंटर’मध्ये ३ मजुरांच्या हत्याप्रकरणी कॅप्टन भूपेंद्र सिंहवर ‘कोर्ट मार्शल’ची कारवाई भारतीय सैन्याने अफ्स्पा कायद्याचा (AFSPA) दुरुपयोग करून ३ मुजरांची हत्या करणाऱ्या कॅप्टन भूपेंद्र सिंहवर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2022 13:07 IST
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
किडनी ट्रान्सप्लांट की डायलिसिस… रूग्णांसाठी कोणते उपचार योग्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे आणि तोटे
राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाचा बनावट ॲपद्वारे बेरोजगारांची फसवणूक, विधानपरिषद सभापतींनी पोलिसांना निर्देश देत म्हटले..,