ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे २००९ पासून सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व करत आहेत.
त्याआधी ते काही काळ विधानपरिषदचे सदस्यही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक आक्रमक चेहरा म्हणून आव्हाड यांची ओळख असून त्यांच्या आक्रमक अशा शैलीमुळे आणि विविध वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात.
अफगाण तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाने आंदोलन केले. “भारताचा तालिबान करण्याचा…
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने परिषद घेण्यात आली. या परिषदेत बोलत असताना आव्हाड यांनी क्रिकेट अकादमीबाबत…
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष…