scorecardresearch

Aurangabad Job Latest Updates 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद इथे नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे तर शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२१ असणार आहे.

lifestyle
१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आता भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये भरती; ४०० जागा रिक्त

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात आली आहे.

SSC Notification 2021
SSC Notification 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ६९ हजारांपर्यंत पगार

निवडलेल्या उमेदवारांना SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ साठी बोलावले जाईल ज्यासाठी तारखा नंतर अधिसूचित केल्या जातील.

job at isro
ISRO Notification: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ६३ हजारांपर्यंत पगार

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSLC/SSC/मॅट्रिक (इयत्ता १० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

OYO Recruitment Drive 2021
OYO Recruitment Drive 2021:पुढील ६ महिन्यात ३०० हून अधिक पदांसाठी होणार भरती

छोट्या, मध्यम आकाराच्या हॉटेल्स आणि घरांसाठी OYO चे ग्लोबल फुल-स्टॅक टेक्नॉलॉजी प्रोव्हायडरमध्ये रूपांतर करण्यास गती देण्यासाठी ही भरती होत आहे.

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल २४३९ पदांची भरती, जाणून घ्या निवड प्रक्रिया!

सीआरपीएफने देशभरातील विविध सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण २४३९ पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Indian Army Recruitment 2021
Indian Army Recruitment 2021: अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या तपशील

ऑनलाईन अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे आणि नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे.

संबंधित बातम्या