scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

oscar 2023
ऑस्कर सोहळ्यात ‘RRR’च्या टीमला मिळाली नाही फ्री एन्ट्री, राजामौलींना प्रत्येक तिकिटासाठी मोजावी लागली ‘इतकी’ रक्कम

हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

naatu naatu oscars 2023
Oscar मध्ये राम चरण व ज्युनिअर एनटीआरने नाटू नाटूवर डान्स का केला नाही? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी आम्हाला…”

ऑस्करमध्ये या गाण्यावर एका अमेरिकन ग्रूपने डान्स केला होता, पण त्यात राम चरण व ज्युनिअर एनटीआर नव्हते. त्यामागचं कारण आता…

Naatu-Naatu
Oscar 2023 मध्ये लाइव्ह सादर केलं जाणार ‘नाटू नाटू’ गाणं; अकादमीने ट्वीट करून दिली माहिती

संगीतकार एमएम कीरावानी यांनी लाइव्ह परफॉर्मन्ससाठी रिहर्सल सध्या सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे.

taraka ratna
Taraka Ratna: तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन, वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

तारक रत्न हे अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांचे नातू आहेत. सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर त्यांचा भाऊ आहे.

“अनेक गोष्टी बायकोला सांगण्यापूर्वी…” सततच्या प्रश्नांना कंटाळलेला ज्युनिअर एनटीआर स्पष्टच बोलला

“आम्ही दबावाखाली…” सततच्या प्रश्नांना कंटाळलेला ज्युनिअर एनटीआर स्पष्टच बोलला

junior ntr
अमेरिकन ॲक्सेंटवरून ट्रोल झाल्यावर Jr NTR चं प्रत्युत्तर; म्हणाला, “दोन्ही इंडस्ट्रीतील…”

ग्लोब्स रेड कार्पेटवर टीमसह मीडियाच्या काही प्रश्नांची उत्तरं ज्युनिअर एनटीआरने अमेरिकन अॅक्सेंटमध्ये दिली होती.

rrr
‘RRR’ने पटकावला तिसरा पुरस्कार! सर्वोत्तम अ‍ॅक्शन कोरिओग्राफीसाठी जिंकला ‘हा’ ॲवॉर्ड

जागतिक स्तरावर राजामौलींच्या ‘आरआरआर’ची जादू कायम, जिंकला तिसरा पुरस्कार

ntr
ऑस्करसाठी ‘RRR’ ऐवजी ‘छेल्लो शो’ची निवड का झाली? ज्युनिअर एनटीआर कारण सांगत म्हणाला, “तिथं बसलेल्या…”

‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे.

natu natu prem rakshith
“अन् मी दीड तास बाथरुममध्ये…”; गोल्डन ग्लोब विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याच्या कोरिओग्राफरची प्रतिक्रिया चर्चेत

“नाटू नाटू गाण्याचे शूट पूर्ण करण्यासाठी अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांना जवळपास २० दिवस लागले होते.”

rrr critics choice award
‘RRR’ ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट! जगभरातील चित्रपटांना मागे टाकत पटकावला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे.

natu natu golden globe 3
9 Photos
‘RRR’ पूर्वी ‘या’ भारतीय चित्रपटांना मिळालं होतं Golden Globe Awardsमध्ये नामांकन, पाहा यादी

‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला गोल्डन ग्लोब पुरस्कार, त्यापूर्वी या चित्रपटांना मिळालं होतं नामांकन

संबंधित बातम्या