scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Woman posing as charity worker steals jewellery worth ₹3.6 lakh in Dombivli crime news
डोंबिवली नांदिवलीत जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे दागिने लुटले

दरम्यानच्या काळात महिलेने घरातील महिलेला भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील तीन लाख ६० हजार रूपयांचे दागिने लुटून नेले.

kdmc pharmacist trouble renting out shop
डोंबिवलीत आरोग्यवर्धिनी केंद्राला गाळा भाड्याने देणाऱ्या पालिका फार्मासिस्टच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाने निलंबनाची मागणी

कल्याण-डोंबिवली पालिकेतील एका मुख्य फार्मासिस्टने आपला गाळा पालिकेलाच भाड्याने देऊन ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ नियमाचा भंग केल्याचा आरोप.

kalyan ncp leaders joins shivsena shinde
कल्याणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत…

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

titwala ganpati shravan angarki rush
टिटवाळा, डोंबिवलीत गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी…

२१ वर्षांनंतर आलेल्या श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीमुळे टिटवाळा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.

students spread green ganesh message with clay idols in kalyan Dombivli
डोंबिवलीत पाच हजार विद्यार्थ्यांनी बनविल्या शाडुच्या गणेश मूर्ती – विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कडोंमपाचा घराघरात पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा संदेश

‘हरित बाप्पा, फलित बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाडू मूर्ती तयार करत इंडिया व ओएमजी रेकॉर्डमध्ये नोंद केली.

dombivli passengers suffer in absence of platform facilities
डोंबिवली रेल्वे स्थानकातील विस्तारित फलाट क्रमांक चारवर चार वर्षापासून ना पंखे, ना इंडिकेटर…

कल्याण दिशेच्या विस्तारित फलाटावर ना पंखे ना इंडिकेटर; रेल्वे प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा द्याव्यात, प्रवाशांची मागणी.

mandap cause traffic chaos kalyan Dombivli
कल्याण डोंबिवलीतील वाहतुकीला गोपाळकाला, गणेशोत्सव, मतदार नोंदणी अभियान मंडपांचे अडथळे…

शहरात रस्तोरस्ती उभे राहणारे अनधिकृत मंडप वाहतूक कोंडीला कारणीभूत, पालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा सवाल.

dombivli mutton shop news in marathi
“अन्यथा, १५ ऑगस्टला डोंबिवली पालिकेच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान उघडणार”, हिंदू खाटिक समाज संस्थेचा इशारा

रविवारी दिवसभर पालिकेच्या कत्तलखाने, मटण, मांस विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेवण्याच्या पालिकेच्या निर्णयावर राजकीय नेते, विविध स्तरातून टीका झाल्यावर आता…

Today’s Mumbai Nagpur Pune News Updates in Marathi
Pune Mumbai Nagpur News Updates: मुंबई- महानगर, पुणे आणि नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

Pune News Live Updates Today : मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या शहरांतील व जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या…

संबंधित बातम्या