Karnataka Election : येडियुरप्पांच्या निष्ठावंतांवर निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी, शोभा करंदालजे कोण आहेत? कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता येथील सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारीदेखील सुरू केली… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2023 17:38 IST
निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात भाजपला खिंडार? दोन बडे नेते काँग्रेसच्या वाटेवर निवडणुकीपूर्वी विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले भाजपाचे दोन महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 9, 2023 20:37 IST
बेळगावमध्ये मराठी मतांसाठी रस्सीखेच; राजहंसगडावरील छत्रपती शिवरायांच्या एकाच पुतळ्याचे दोनदा अनावरण Shivaji Maharaj Statue in Belagavi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ५ मार्च रोजी ठरला असताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी २… By किशोर गायकवाडUpdated: March 6, 2023 16:50 IST
‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, डबल इंजिन सरकार केवळ डबल कमिशन मिळवत आहे. या भ्रष्ट… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 5, 2023 10:45 IST
बसवराज बोम्मई की पुन्हा एकदा येडियुरप्पा? कर्नाटकमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. By प्रज्वल ढगेUpdated: March 3, 2023 16:57 IST
‘काँग्रेसमध्ये कर्नाटकच्या नेत्यांवर अन्याय,’ मोदींच्या आरोपांना शिवकुमार यांचे जशास तसे उत्तर; येडियुरप्पांचा उल्लेख करत म्हणाले… काँग्रेसमध्ये कर्नाटकमधील नेत्यांवर अन्याय होतो, त्यांना वाईट वागणून दिली जाते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. By प्रज्वल ढगेMarch 1, 2023 21:12 IST
karnataka election 2023 : ‘मुस्लीम उमेदवाराला चुकूनही मत देऊ नका,’ भाजपा आमदाराचे विधान; म्हणाले, “टिपू सुलतान…” कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 28, 2023 18:14 IST
‘आमदार, खासदार, मुख्यमंत्री झालो, मोदींचाच आशीर्वाद,’ बी एस येडियुरप्पांचे विधान कर्नाटकमध्ये राजकीय पक्षांना काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 1, 2023 12:40 IST
विश्लेषण : वर्षभर साजरा होणार ‘संत सेवालाल महाराज जंयती उत्सव,’ मोदी सरकारच्या निर्णयामागे राजकीय हेतू? कर्नाटक राज्यात यावर्षी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. By प्रज्वल ढगेFebruary 27, 2023 20:47 IST
‘काँग्रेस पक्षाचा टिपू सुलतानवर विश्वास,’ अमित शाहांचे विधान, कर्नाटकमध्ये मतदारांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही…” भाजपाने कर्नाटकची निवडणूक जिंकून येथील आपली सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. By प्रज्वल ढगेFebruary 12, 2023 21:29 IST
Karnataka: “प्रल्हाद जोशी संस्कृतीहीन ब्राह्मण समाजाचे नेते”, एचडी कुमारस्वामींची टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देवेगौडा कुटुंबावर टीका केल्यानंतर एचडी कुमारस्वामी यांनी थेट प्रल्हाद जोशी यांच्या समाजाचे नाव घेत टीका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 6, 2023 17:42 IST
कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली, विजयासाठी राबवणार गुजरात, उत्तर प्रदेशचे खास मॉडेल! निवडणूक जिंकण्यासाठी येथे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानेही या निवडणुकीसाठी आपली रणनीती आखली आहे. By प्रज्वल ढगेFebruary 5, 2023 18:41 IST
23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम
Shani Amavasya: शनी अमावास्येला करा ‘हे’ उपाय; शनिकृपेने दूर होतील दुःख; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
Supreme Court Order: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश; सर्व राज्यांना निर्णय लागू!
Parliament Security : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक, भिंतीवरून उडी मारून एका व्यक्तीने आत प्रवेश केल्याने गोंधळ
Viral Post: पुणे तिथे काय उणे! अन्न वाया घालवणाऱ्या ग्राहकांसाठी हॉटेलमध्ये खास पाटी; वाचून कुणीच अन्न वाया घालवत नाही
बापरे! रात्री १ वाजता विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात चढले पुरुष; बायका ओरडत राहिल्या अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल