scorecardresearch

rahul narvekar
Maharashtra News : किती दिवसात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणार? मुंबईत येताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले….

Maharashtra Updates, 15 May 2023 : राज्यातल्या, तसेच देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

Modi would have taken the credit if he had won but the pot of defeat Thackeray group criticizes BJP on Karnataka result sgk 96
“विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी घेतले असते, पण पराभवाचे मडके…’ कर्नाटक निकालावरून ठाकरे गटाची भाजपावर टीका

महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते व त्यावर न बोलता भाजपवाले व त्यांचे दिल्लीचे नेते हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून लोकांना…

karnataka election 2023
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; खरगे यांच्याकडे मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार

कर्नाटकमध्ये काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळविल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

deshkal basavraj bommai
पराभवाचे सखोल विश्लेषण -बोम्मई

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून बोम्मई यांनी स्पष्ट केले, की पक्षाच्या अपयशी कामगिरीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत.

ashish shelar raj thackeray
Video: आशीष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ज्यांची पोहच नसते, त्यांनी…”

“‘भारत जोडो’ यात्रेला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी…”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

narendra modi and karnataka election 2023 (1)
Karnataka Election : ज्या जागांवर नरेंद्र मोदींचे भाषण, रोड शो झाले, तिथे काय घडलं? भाजपाचा विजय की पराभव? जाणून घ्या…

भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी…

devendra fadnavis raj thackeray
VIDEO : कर्नाटक निकालावरून राज ठाकरेंचे भाजपाला खडेबोल, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्या…”

कर्नाटकात काँग्रेसने बहुमत मिळवतं १३५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला केवळ ६६ जागांवर समाधान मानवं लागलं. यावर राज ठाकरेंनी भाष्य…

ARVIND KEJRIWAL AND SHARAD PAWAR AND-NCP-CONGRESS-KARNATAKA ELECTION 2023
Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी, आप पक्षाला मतदारांनी नाकारलं… ‘नोटा’पेक्षा मिळाली कमी मतं!

आप पक्षाच्या २०९ उमेदवारांपैकी एकही उमेदवार येथे निवडून आला नाही. या पक्षाला एकूण मतांपैकी फक्त ०.५८ टक्के मते मिळाली आहेत.

sushilkumar shinde leaves for bangalore
सोलापूर : पक्षनिरीक्षकपदाची जबाबदारी येताच सुशीलकुमार शिंदे कर्नाटकात रवाना

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटकासाठी पक्षनिरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

dk shivkumar Siddaramaiah
डी.के शिवकुमार की सिद्धरामय्या, कर्नाटकात कोण होणार मुख्यमंत्री? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यावर दिली जबाबदारी

कर्नाटकात काँग्रेसने भाजपावर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.

congress and rahul gandhi (1)
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, आणखी कोणत्या राज्यांत सत्ता? जाणून देशातील सर्वांत जुन्या पक्षाची ताकद! प्रीमियम स्टोरी

हिमाचल प्रदेशमध्ये २०२२ साली विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने एकूण ६८ जागांपैकी ४५ जागांवर विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या