scorecardresearch

Kerala Mass Muder Case Updates in Marathi
Kerala Mass Muder Case : हातोडीने डोकी फोडली, आजी, भाऊ व प्रेयसीसह कुटुंबातील पाच जणांची क्रूर हत्या; पोलिसांसमोर कबुलीजबाब देत सांगितलं कारण

Kerala Mass Muder Case Updates : अफानची आईची प्रकृती नाजूक असून ती रुग्णालयात मृत्यूशी झगडत आहे.

Affan Khan
तीन तासांत, तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच तरुणाने केली कुटुंबातील सहा जणांची हत्या; स्वतः विष पिऊन पोलिसांना गेला शरण!

आफन आणि अफझान हे दोघेही गल्फ येथे त्यांच्या वडिलांबरोबर एक व्यवसाय करतात. मात्र, व्यवसायात नुकसान झाल्याने ते केरळला परतले होते.

Shashi Tharoor on Congress
Shashi Tharoor: शशी थरूर काँग्रेसमध्ये अस्वस्थ? पंतप्रधान मोदींचे कौतुक करत म्हणाले माझ्याकडे ‘पर्याय’ आहेत फ्रीमियम स्टोरी

Shashi Tharoor on Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी नुकतीच आयईमल्याळम या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस विरोधी विधाने केली…

Crime News
Kerala : धक्कादायक! एका GST अधिकाऱ्याच्या घरी ४ दिवस भयाण शांतता; सहकाऱ्याला आला संशय, घरात जाऊन पाहिलं अन् बसला मोठा धक्का

Kerala Crime News : केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

Ramesh Chennithala
Ragging in Kerala : “उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रॅगिंगच्या घटनांमध्ये वाढ”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

केरळ पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातील विद्यार्थी सिद्धार्थने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी आत्महत्या केली. एसएफआय सदस्य असलेल्या वरिष्ठांनी केलेल्या कथित…

Ranji Trophy 2025 Mohammed azharuddeen hit century sachin baby team kerala in strong position vs gujarat
Ranji Trophy 2025 : मोहम्मद अझरुद्दीनने पहिल्या डावात झळकावले शतक, सचिनचा संघ पोहोचला मजबूत स्थितीत

Ranji Trophy 2025 Updates : सचिनच्या नेतृत्वाखाली अझरुद्दीनने पहिल्या डावात आपल्या संघासाठी शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले.

Crime News
Kerala Bank Heist : बायकोचा धाक? परदेशातून पाठवलेले पैसे मौजमजेत उडवले, पत्नी परत येण्याआधी बँकेत टाकला दरोडा; अखेर असा सापडला आरोपी

केरळमध्ये एका बँकेत काही दिवसांपूर्वी दरोडा टाकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे

Kerala Bank Heist
Kerala Bank Heist : बँकेत दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी… अवघ्या अडीच मिनिटांत लुटले १५ लाख; चक्क स्कूरवरून पळाला चोर

बँकेत भर दुपारी चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kerala Ragging Case
Kerala Ragging Case : केरळ मेडिकल कॉलेजमधील अमानुष रॅगिंगचा धक्कादायक Video आला समोर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

केरळमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

"Ragging incident at Kerala medical college involving extreme humiliation and dumbbells hung from private parts."
केरळमध्ये तब्बल तीन महिने विद्यार्थ्यांचा अमानुष छळ, गुप्तांगाला डंबेल्स….

Kerala Ragging Case: जेव्हा पीडित वेदनेने ओरडायचे तेव्हा आरोपी त्यांच्या तोंडात जबरदस्तीने लोशन ओतायचे. आरोपींनी या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले…

Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा

केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे.

हिंदूंनी पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये; मोहन भागवत असं का म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
मोहन भागवत म्हणतात, ‘हिंदूंनी पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये’

Mohan Bhagwat News : हिंदू बांधवांनी पारंपरिक कपडे घातले पाहिजे. पाश्चात्य पोशाख घालू नयेत”,असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन…

संबंधित बातम्या