भारतीय पदार्थ नसलेला शोरमा खाणं टाळा, तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी केली विनंती

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी लोकांना शोरमा नं खाण्याची विनंती केली आहे.

shawarma
विश्लेषण : केरळमध्ये शोरमा खाल्ल्यानंतर मुलीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला ‘शिगेला’ काय आहे? प्रीमियम स्टोरी

केरळमधील एका दुकानामध्ये शोरमा खाल्ल्यानंतर सुमारे ५८ लोक आजारी पडले आणि एका तरुणीचा मृत्यू झाला

‘…तर देशातील ९९ टक्के प्रश्न सुटतील’, केरळच्या राज्यपालांनी प्रसार माध्यमांना खडसावलं

सध्या देशात प्रार्थना स्थळांवरील भोंगे आणि इतर काही मुद्यांवर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत केरळचे राज्यपाल…

‘ख्रिश्चन महिलांना लव्ह जिहादमध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न’, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी चर्चच्या एका कार्यक्रमात खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

विश्लेषण : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही हालत का झाली?

अवाढव्य आव्हानं समोर असतानाही पक्षाचे धुरीण चार दशकं जुनी धोरणं नवीन मुलामा लावून सादर करण्यात व्यस्त असल्याचं चित्र आहे

चाईल्ड पॉर्न पाहणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; बालकांच्या तस्करीची प्रकरणेही उघड

बालकांच्या लैंगिक शोषण प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांचे एकूण २८० गट ४४८ ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

KERALA FOOTBALL ACCIDENT
फुटबॉलचा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांवर कोसळली गॅलरी, दोनशे जखमी, केरळमधील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

सामना सुरु होण्याआधी गॅलरी कोसळी. या अपघातात गॅलरीवर बसलेले शेकडो प्रेक्षक खाली कोसळले.

kerala cafe
रशिया-युक्रेनच्या युद्धात केरळमधील कॅफेची चर्चा, युद्धाला विरोध करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

केरळमधील एका कॅफेने युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका घेत मेन्यूमधून ‘रशियन सलाद’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे.

महत्त्वाची बातमी: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मेंबरनं आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास अ‍ॅडमिन जबाबदार नाही; केरळ हायकोर्ट

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये इतर सदस्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याला अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला.

rss-flag
केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्या, तीन जणांना घेतलं ताब्यात

केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

केरळच्या ‘स्नेकमॅन’नं पुन्हा एकदा दिला मृत्यूला चकवा; मरणाच्या दारातून परतला

पश्चिम घाटात सापांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळेच सुरेश यांनी सापांना वाचवणे हे आपले ध्येय बनवले आहे.

संबंधित बातम्या