मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, कोविड घोटाळा प्रकरणात गुन्हा किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2023 15:05 IST
“मी ईडीच्या रडारवर नाही, मला…”, कथित कोविड घोटाळ्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया ईडीने मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यावरून विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 24, 2023 17:46 IST
“करोनात हे आपल्या करीनाबरोबर घरात होते”, प्रकाश महाजनांच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्या भावावर…” “एवढ्या घाणेरड्या शब्दांत महाजन कुटुंबातील…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 27, 2023 12:37 IST
SRA Scam Case: किशोरी पेडणेकरांना दिलासा, पोलिसांना आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई उच्च न्यायालायचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले निर्देश, आरोपपत्र दाखल न करण्याबाबत सांगितलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2023 16:19 IST
“फसवणूक, खोट्या सह्या, खोटे करार करणाऱ्या किशोरी पेडणेकरांना उद्धव ठाकरेंनी महापौरपद कसं दिलं?” किरीट सोमय्यांचा सवाल किशोरी पेडणेकर, अनिल परब, संजय राऊत या सगळ्यांनी खोटे करार आणि सह्या केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 20, 2023 13:44 IST
“कचोरीताई आता काय करणार?” शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणकरांना खोचक प्रश्न शीतल म्हात्रेंच्या टीकेला आता किशोरी पेडणेकर उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 12:09 IST
वरळी सदनिका प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 09:55 IST
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ; बनावट कागदपत्रांप्रकरणी पुत्राच्या कंपनीला न्यायालयाचे समन्स मार्च २०२२ मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायद्यांतर्गत कंपनी आणि संचालकांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 03:30 IST
Anil Deshmukh Bail : “अनेक घोटाळ्यांवरती किरीट सोमय्या जसे बोलतात आणि नंतर मात्र … ” – किशोरी पेडणेकरांचं विधान “न्यायालयीन लढाया जिंकत असताना हळूहळू सगळ्याच गोष्टी …” असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 14:05 IST
वरळीतील ‘त्या’ चार सदनिका महानगरपालिका ताब्यात घेणार ; किशोरी पेडणेकर यांना दणका मूळ भाडेकरूंविरोधात निष्कासनाची कारवाई करून सदनिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. ही कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 19, 2022 15:38 IST
सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…” शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2022 11:39 IST
…मला भीती आहे किशोरी पेडणेकर प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये – किरीट सोमय्या किशोरी पेडणेकरांविरोधात पोलिसांकडे पुरावे सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 13:45 IST
मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या
India On Trump : ‘अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत…’, ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी