scorecardresearch

kishori pedanekar
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ‘या’ प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारावर ईडीनं कारवाई केली आहे.

kishori pednekar
किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार; सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने…

Tejas Thackeray
तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात प्रवेशासाठी सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण!

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

kishori pedanekar
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, कोविड घोटाळा प्रकरणात गुन्हा

किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kishori pedanekar
“मी ईडीच्या रडारवर नाही, मला…”, कथित कोविड घोटाळ्यावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

ईडीने मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यावरून विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

rashmi thackeray uddhav thackeray prakash mahajan
“करोनात हे आपल्या करीनाबरोबर घरात होते”, प्रकाश महाजनांच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्या भावावर…”

“एवढ्या घाणेरड्या शब्दांत महाजन कुटुंबातील…”

kishori pednekar kishori pednekar on politics
SRA Scam Case: किशोरी पेडणेकरांना दिलासा, पोलिसांना आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई उच्च न्यायालायचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले निर्देश, आरोपपत्र दाखल न करण्याबाबत सांगितलं आहे

kishori pednekar and kirit somaiya-compressed
“फसवणूक, खोट्या सह्या, खोटे करार करणाऱ्या किशोरी पेडणेकरांना उद्धव ठाकरेंनी महापौरपद कसं दिलं?” किरीट सोमय्यांचा सवाल

किशोरी पेडणेकर, अनिल परब, संजय राऊत या सगळ्यांनी खोटे करार आणि सह्या केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

Sheetal Mhatre and Kishori Pednekar
“कचोरीताई आता काय करणार?” शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणकरांना खोचक प्रश्न

शीतल म्हात्रेंच्या टीकेला आता किशोरी पेडणेकर उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

Kishori-Pednekar-Shivsena
वरळी सदनिका प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार?

मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ; बनावट कागदपत्रांप्रकरणी पुत्राच्या कंपनीला न्यायालयाचे समन्स

मार्च २०२२ मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायद्यांतर्गत कंपनी आणि संचालकांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली.

संबंधित बातम्या