Page 213 of कोल्हापूर News

आज मंत्री पाटील यांचा भर वाचनालय, वाचन यावर होता. त्यातूनही त्यांनी अध्ये मध्ये राजकीय विषयावर भाष्य केले.

राज्यातील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या गोकुळने चार प्रकारचे स्वादिष्ट सुगंधीत दूध गुरुवारी ग्राहकांच्या सेवेत…

धार्मिक देवदेवतांच्या चित्रासाठी विख्यात असलेले दिवंगत चित्रकार पी. सरदार यांनी ऐंशीच्या दशकात चितारलेले पेले यांचे हे चित्र अनेकांनी स्टेटस म्हणून…

राज्यातील सत्तेत तगडे नेतृत्व असतानाही करवीरनगरीचा रस्ते विकासाचा मार्ग भरकटला आहे. तो मार्गी लावण्या ऐवजी महापालिकेवर सत्तेचा झेंडा लावल्यासाठी आसुसलेले…

महाविकास आघाडीने आज कोल्हापूर महापालिकेजवळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटबंधारे खात्याच्या पाणी नियोजनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतानाच प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला.

महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघाच्या निवडणुकीत वैशाली आवाडे या सहकार भारती आघाडीतून सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आहेत.

कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले.

कोल्हापूरच्या गोकुळ या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आपल्या दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली आहे.

शिवशाहीर भक्त राज ठाकरे यांनी राजर्षी शाहू अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेऊन राजकीय परीघ वाढवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न…