Page 226 of कोल्हापूर News

गेला संबंध आठवडा राजकीय चर्चा ही संभाजीराजे छत्रपती या नावाभोवती फिरत होती.

सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देत पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ठराव मंजूर केला आहे.

सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे नमूद केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मी तेथे उपस्थित होतो, असं वक्तव्य केलं. यावर राज्याचे ग्रामविकास…

पिवळी जर्सी आणि पिवळ्या रंगाचा फेटा परिधान करून मूळचा कोल्हापूरचा असलेला एक प्रेक्षक धोनीसाठी चिअर करत होता.

ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्येतील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांना कोल्हापूर न्यायालयाने झटका दिलाय.

न्यायालयाने सदावर्ते यांना काहिसा दिलासा देत पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

“भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली ७८ हजार २५ मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली…

चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याबाबतचं वक्तव्य कधी-कोठे केलं होतं? चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं? याचाच खास…

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपावर दणदणीत विजय मिळवला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा विजय झाल्यानंतर जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर सडकून टीका केली.