scorecardresearch

Brazil Football Player Pele Death News
Pele Passes Away: पेलेंनी मोहन बागान विरुद्ध खेळला होता सामना; जाणून घ्या महान फुटबॉलपटूचे काय आहे भारत कनेक्शन

Brazil Football Player Pele Death: महान फुटबॉलपटू पेले यांनी दोनदा भारत दौरा केला होता. ते पहिल्यांदा एका सामन्यासाठी आले होते,…

Modi Vande bharat train
आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासाभरातच पंतप्रधान मोदींची कामाला सुरुवात

हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला.

Indigo flight latest update
१५६ प्रवाशांना घेऊन मुंबईसाठी उड्डाण केलेलं Indigo चं विमान कोलकात्याला परतलं, नेमकं काय घडलं?

मुंबईच्या दिशेनं निघालेलं विमान पुन्हा कोलकता विमानतळावर लॅंड केलं, कारण…

kolkata TET agitation
Kolkata: प. बंगाल आहे की हिटलरची जर्मनी? विरोधकांचं ममता बॅनर्जींवर टीकास्र

नोकरीच्या नियुक्ती पत्राची मागणी करणाऱ्या ५०० टीईटी पात्र उमेदवारांचं आंदोलन पोलिसांनी बळजबरीनं मोडून काढलं

Rahul Dravid's appointment to key committees in IPL, BCCI Annual General Meeting to decide
आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय

आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षकाबरोबरच ही सुद्धा जबाबदारी बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर टाकली.

gaming app scam ed raid (1)
12 Photos
मोबाइल गेमिंग अ‍ॅप घोटाळा: ईडीच्या हाती कोट्यवधीचं घबाड, पाहा Photo

मोबाइल गेमिंग अ‍ॅप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) कोलकात्यातील सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

gaming app scam ed raid
गेमिंग अ‍ॅप घोटाळा: ईडीकडून कोलकात्यात ६ ठिकाणी छापेमारी, कोट्यवधींची रक्कम जप्त

मोबाइल गेमिंग अ‍ॅप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) कोलकात्यातील सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

पश्चिम बंगाल; भाजपा पुन्हा एकदा मिथुन चक्रवर्ती यांना सक्रिय करण्याच्या प्रयत्नात

मिथुन यांचे भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात येणे म्हणजे बंगालच्या राजकारणात त्यांचे पुनरागमन झाले असे मानण्यात येत आहे.

Kolkata Congress
कोलकाता: मुर्शिदाबाद विद्यापीठाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव हा अधीर चौधरी यांना वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न

सध्याची चौधरी यांची भूमिका बघता आगामी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भवितव्याबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केली जात आहे.

Singer KK
कॉलेज फेस्टिवलसाठी लाखो रुपये खर्च करण्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार भडकले, खासदार डॉ. सौगता रॉय यांचा तृणमूल काँग्रेसला घरचा आहेर

प्रसिद्ध गायक के.के यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर मोठया प्रमाणात टीका केली जात आहे.

धक्कादायक! कोलकात्यात १५ दिवसांत चौथ्या मॉडेलचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू

गेल्या पंधरा दिवसांत कोलकात्यात ४ मॉडेल्स आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत.

संबंधित बातम्या