scorecardresearch

कोकण

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
Maharashtra goverment MSRDC planning authority clears expansion of vadhavan port city as fourth mumbai
चौथ्या मुंबईसाठी ९६ गावे, वाढवण विकास केंद्राच्या क्षेत्रात वाढ फ्रीमियम स्टोरी

देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदरालगत विकासाच्या संधी लक्षात घेऊन वाढवण बंदरालगत वाढवण विकास केंद्राअंतर्गत चौथी मुंबई वसवण्यात येणार आहे.

rain in Konkan and Madhya Maharashtra
कोकणात, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकणात १ ते २० जून या कालावधीत सरासरीच्या ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर…

Two additional ticket reservation window open at Thane railway station for konkan Ganeshotsav railway booking
गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या सुरु

२० जून ते ५ जुलै २०२५ या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या इमारती समोरील मुख्य आरक्षण केंद्र…

19 growth centers to be developed in Konkan instead of 13 mumbai print news
कोकणात १३ ऐवजी आता १९ विकास केंद्रे

कोकणातील १०५ गावांतील ४४९.९३ चौरस किमी क्षेत्रात १३ विकास केंद्रे अर्थात ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची…

Kera Keralam konkan loksatta news
Kera Keralam Coconut: कोकणात नारळ उत्पादन वाढणार; ‘केरा केरलम’ वाणाची केंद्राची शिफारस

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या समितीच्या कार्यशाळेत ही शिफारस करण्यात आली असून ‘केरा केरलम’ नारळाचे प्रती माड…

Why has the number of landslide prone villages in Konkan increased
कोकणातील दरडप्रवण गावांची संख्या का वाढली? या गावांचे अस्तित्व दरडींमुळे धोक्यात आले आहे का?  प्रीमियम स्टोरी

दरडी कोसळण्याच्या घटना थांबवणे अशक्य आहे. मानवी हस्तक्षेपांचा अतिरेक यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. तो रोखता येऊ शकतो.

Artificial Intelligence center established in Ratnagiri Sindhudurg districts to modernize agriculture in Konkan
कोकणातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सेंटरची स्थापना होणार

कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष…

monsoon advances covered entire Konkan, central Maharashtra and Marathwada heavy rain rain prediction
मोसमी वाऱ्यांची आगेकूच; संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मोसमी पावसाने व्यापला

राज्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा…

संबंधित बातम्या