“आता नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर…”, I.N.D.I.A च्या बैठकीआधीच लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली By लोकसत्ता ऑनलाइनAugust 29, 2023 17:21 IST
‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुखपदासाठी रस्सीखेच; लालू प्रसाद यादव यांच्या गुगलीमुळे नितीश कुमार गट अस्वस्थ बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना आघाडीचे प्रमुखपद… By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 24, 2023 14:50 IST
“पंतप्रधान नरेंद मोदी हे देशद्रोही, भारतात राहून…”, तेज प्रताप यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेज प्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 6, 2023 16:10 IST
नरेंद्र मोदींच्या ‘क्विट इंडिया’ला लालूप्रसाद यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले “२०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी विदेशात…” नरेंद्र मोदी यांना २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 31, 2023 11:17 IST
विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला नितीश कुमार गैरहजर, नाराजीच्या चर्चांवर बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले… बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडल्यानंतर सर्व नेते संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2023 17:20 IST
बिहारामध्ये मंत्री-शासकीय अधिकाऱ्यातील वाद चव्हाट्यावर; नितीश कुमार, लालूप्रसाद यांना करावा लागला हस्तक्षेप! मागील अनेक दिवसांपासून के. के. पाठक आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यात वाद सुरू आहे. मात्र ४ जुलै रोजी चंद्रशेखर यांच्या मंत्रालयाने… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 8, 2023 18:17 IST
लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींसह राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले, “पत्नी नसलेला पंतप्रधान…” लालू प्रसाद यादव म्हणाले, जो कोणी भारताचा पुढचा पंतप्रधान होईल तो विनापत्नी असू नये. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2023 19:13 IST
६०० कोटींच्या ‘त्या’ कथित भ्रष्टाचाराची चर्चा, भाजपाकडून तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ या कथित घोटाळ्यात सीबीआयने विशेष न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 4, 2023 23:22 IST
चांदनी चौकातून : लालूप्रसादांचं असणं.. पाटण्यातील बैठकीनंतर लालूप्रसाद यांचा आवाज ऐकल्यावर पत्रकारांमधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांची लोकप्रियता दाखवून देतो By लोकसत्ता टीमJune 25, 2023 03:19 IST
“…म्हणून आमचा निर्णय योग्य ठरला”, पाटण्यातील बैठकीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला बिहारच्या पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2023 17:14 IST
“अजून वेळ गेली नाही, लग्न करून टाका”, राहुल गांधींना लालू प्रसाद यादवांचा मिश्किल सल्ला, नेमकं काय घडलं? लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 23, 2023 22:45 IST
9 Photos PHOTOS : ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव अन्…; तीन माजी रेल्वमंत्र्यांची ओडिशा अपघातावर प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनस्थळाची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 3, 2023 19:31 IST
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
Larry Ellison : लॅरी एलिसन बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एलॉन मस्क यांना टाकलं मागे; एका दिवसांत ९ लाख कोटींनी वाढली संपत्ती
पितृपक्षात ‘या’ ३ राशींची लॉटरी! शक्तिशाली भद्र महापुरुष राजयोगामुळे मिळेल अफाट पैसा तर होईल करिअरमध्ये प्रगती
Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान? भारताबाबत दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मोदींना…”
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या धन- संपत्तीत मोठी वाढ! लाभ दृष्टी योगामुळे अचानक धनलाभ तर करिअरमध्ये मोठं यश
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेमुळे भविष्यात ईव्ही उद्योगाच्या विकासाला चालना; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास…
New Yorker : मुंबईत ४५ वर्षांपासून सेवेत असलेलं न्यू यॉर्कर रेस्तराँ कायमचं बंद होणार, कौटुंबिक समस्यांमुळे निर्णय
परदेशातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास